लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

तळेगावातील सुप्रसिद्ध शंकरपट होणार सुरू; बैलगाडा धावणार - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तळेगावातील सुप्रसिद्ध शंकरपट होणार सुरू; बैलगाडा धावणार

बंदीमुळे १५० वर्षांपासून सुरू असलेला शंकरपट इतिहासजमा होईल का, असा प्रश्न तळेगाववासीयांना भेडसावत होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने परवानगी देऊन बंदी उठवल्याने १५ जानेवारीला शंकरपट त्याच जल्लोषात भरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ...

ऐन लग्नात नवरीबाईने घेतली डुलकी, इतकी दमली की... व्हिडियो व्हायरल... - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐन लग्नात नवरीबाईने घेतली डुलकी, इतकी दमली की... व्हिडियो व्हायरल...

लग्नाचे विधी सुरू असताना थकलेली नवरी लागली पेंगायला, नेटीझन्सनी केले कौतुक ...

सायबर गुन्हेगाराने कस्टमर केअरच्या नावाखाली बँक खात्यातील साडेचार लाख उडवले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सायबर गुन्हेगाराने कस्टमर केअरच्या नावाखाली बँक खात्यातील साडेचार लाख उडवले

इंटरनेट बँकिंगच्या समस्येसाठी कस्टमर केअरला फोन करणे एकाला चांगलेच महागात पडले. नकली कस्टमर केअर कर्मचाऱ्याने ग्राहकाला तब्बल साडेचार लाखांनी लुटले. ...

पोट साफच होत नाही, रोज रात्री दुधात तूप घालून प्या, तज्ज्ञ सांगतात ९ फायदे - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट साफच होत नाही, रोज रात्री दुधात तूप घालून प्या, तज्ज्ञ सांगतात ९ फायदे

आरोग्य उत्तम ठेऊन सौंदर्य वाढवायचे असेल तर आहारात काही किमान बदल करायला हवेत... ...

भाजप महोत्सवात, काँग्रेस मात्र कोमात - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप महोत्सवात, काँग्रेस मात्र कोमात

विधान परिषदेची निवडणूक जिंकताच भाजप महापालिकेसाठी इलेक्शन मोडमध्ये गेली आहे. दुसरीकडे, विधान परिषदेच्या निकालानंतर काँग्रेस कोमात गेल्याचे चित्र आहे. ...

‘रुद्र’ने रक्त देऊन वाचविले सात महिन्यांच्या पिल्लाचे प्राण - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘रुद्र’ने रक्त देऊन वाचविले सात महिन्यांच्या पिल्लाचे प्राण

मृत्यूशी झुंज देत असलेल्या ओरिओला त्याचे वडील असलेल्या रॉटव्हीलर प्रजातीच्याच ‘रुद्र’ या श्वानाने रक्त देऊन जीवनदान दिले. ...

आरटीओला खंडणी मागणाऱ्या राष्ट्रवादीच्या शहर सचिवाला अटक - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आरटीओला खंडणी मागणाऱ्या राष्ट्रवादीच्या शहर सचिवाला अटक

आरटीओ कार्यालयातील एका अधिकाऱ्याला प्रति महिना ५० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर सचिवाला ३५ हजार रुपये स्वीकारताना रामनगर पोलिसांनी रंगेहात पकडले. ...

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू ४ जानेवारीला यवतमाळमध्ये - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू ४ जानेवारीला यवतमाळमध्ये

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू हे ४ जानेवारी रोजी यवतमाळ दाैऱ्यावर येत आहेत. ४ जानेवारीला हवाईदलाच्या विशेष विमानाने सकाळी ९.१५ वाजता त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन होईल. ...