भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ पैकी ३९ जागांसाठी ३४५ तर गाेंदियाच्या ५३ पैकी ४३ जागांसाठी २४३ उमेदवार निवडणुकीत नशीब अजमावत आहेत. त्यासाेबतच ३८ नगर पंचायतीच्या ५४१ जागांसाठी २३३२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ...
Bhandara News महिनाभरापूर्वी वाट चुकून भंडारा रात्रीच्यावेळी दाखल झालेल्या तरुणीला पाेलीस आणि सखी वनच्या महिनाभराच्या परिश्रमानंतर तिच्या आई-वडीलांच्या स्वाधीन करण्यात आले. ...
Amravati News भांडवली बाजारामध्ये सोमवारी पुन्हा एकदा कोरोनाची दहशत दिसून आली. ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव आणि पुन्हा निर्बंध लागू होण्याच्या भीतीने गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केल्याने सोमवारी शेअर बाजार एक हजारांहून अधिक अंकांनी गडगड ...
Nagpur News भांडणात मालकाची बाजू घेत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नाेकराला दाेघांनी त्याचे हातपाय बांधून निर्जनस्थळी नेले आणि विहिरीत ढकलून त्याचा खून केला. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील फेटरी-लाव्हा राेडवरील शेतात ८ नाेव्हेंबरच्या मध् ...
नाशिक : मालेगाव तालुक्यातील तळवाडे येथील ग्रामपंचायतने मजुरांबाबत एक नियमावली तयार केली असल्याची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. मजुरांना किती रोजगार द्यावा याचबरोबर इतर गावात मजुरी करण्यास स्थानिक मजुरांना बंदी घालण्यात आली आहे. ...
चांदवड : येथील आबड लोढा जैन महाविद्यालयात क्रीडा विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आंतर विभागीय कबड्डी मुले व मुली स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत चुरशीच्या स्पर्धांमध्ये मुलांच्या गटातून पुणे जिल्हा प्रथम, तर ...
मानोरी : येवला तालुक्यातील मुखेड येथील महावितरणने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केल्याचा आरोप करत सोमवारी (दि. २०) संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले. ...