शिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी डीएड, बीएड करणारे लाखो विद्यार्थी टीईटी परीक्षेच्या प्रतीक्षेत होते. मात्र, परीक्षेचा पेपर फुटल्याने परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून, विद्यार्थ्यांत रोषाचे वातावरण आहे. ...
या हंगामी शिक्षकांना समान काम समान वेतन तत्त्वानुसार पाहता सध्या मिळणारे वेतन कमी आहे. ...
BJP and Mahavikas Aghadi supporters Clashed: ज्ञानगंगा शाळा आणि मोसंबी संशोधन केंद्रातील मतदान केंद्रावर झाला प्रकार ...
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने शिवसेनेने स्वतंत्र पॅनेलची घोषणा केली. ...
Akola players shine in National Taekwondo Championships : गणेश परमेश्वर वानखडे याने सुवर्ण पदक, तर गणेश संतोष पिंपळे याने कांस्य पदकांची कमाई केली ...
Christmas : कोरोनाचे सावट कायम असल्याने सर्व प्रतिबंधात्मक नियम पाळून सण साजरा करण्यात येणार आहे. ...
आपणही फुलवू शकतो एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद...ख्रिसमस गिफ्टचे एकाहून एक भन्नाट पर्याय ...
केकचे व्हायरल फोटो आपण पाहतो, फाँडण्ट केक तर भारीच लोकप्रिय झालेत, पण हे हे कल्पक केक आले कुठून? (Fondant cake) ...