जिल्हा सामान्य रुग्णालयात गडचिराेली जिल्ह्यासह शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यातूनही रुग्ण औषधाेपचारासाठी येतात. विशेष म्हणजे सावली, मूल, ब्रम्हपुरी तसेच गाेंडपिपरी तालुक्यातील रुग्ण याठिकाणी येतात. येथे अनेक तज्ज्ञ डाॅक्टरांकडून तपासणी केली जाते. या रुग् ...
लसीकरणात अग्रक्रम असणाऱ्या मुंबई, पुण्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भंडारा जिल्ह्याने लसीकरणाची सरस कामगिरी करत आज पुण्याला दुसऱ्या डोसच्या टक्केवारीमध्ये मागे टाकले आहे. भंडारा जिल्ह्यात पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण ९६.६१ टक्के आहे, तर ...
२६१ रिक्त पदे मागील २०१६ च्या आधीपासूनच रिक्त असल्यामुळे आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणू संक्रमणाचा धोका कायम आहे. अशात देखील जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्यामुळे त्याचा परिणाम नागरि ...
लग्नाची वरात नेण्यासाठी वधू वराच्या पालकांकडून एसटी बुक केली जात होती. पण त्यांना सुध्दा आता खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. रेल्वेने पूर्ण गाडी अथवा काही डब्बे बुक करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. लग्नाचे वऱ्हाड नेण्यासाठी तुम्हाला रेल्वेच ...
अंबड-लिंकरोडवरील एका हॉटेलमध्ये खोली बघण्यासाठी जाताना पहिल्या मजल्यावरून एका युवकाचा खाली कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे. ...
हावडा-मुंबई एक्स्प्रेसने आई वडिलांसोबत प्रवास करणाऱ्या एका तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न ड्युटीवर असलेल्या गार्डच्या सतर्कतेमुळे फसला आहे. मनमाड रेल्वे स्थानकावर सापळा रचून अपहरणकर्त्या महिलेला ताब्यात घेण्यात आले तर अपहरण झालेली मुलगी ...
नववर्ष सेलिब्रेशनचा बेत आखण्यास सुरुवात झाली आहे. शहराजवळच्या खेड्यांमध्ये असलेल्या निर्जन भागातील हॉटेल, रेस्टॉरंट, बारमध्ये पार्ट्यांचे बेतदेखील केले जात आहे, अशाच एक विनापरवाना चांदशी शिवारात सुरू असलेली ‘हुक्का पार्टी’ उपमहानिरीक्षक डॉ. बी.जी.शेख ...