लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

Diet Tips : डाळी आणि कडधान्यं खाण्याचे ३ महत्त्वाचे नियम, प्रोटीनच्या नावाखाली वाट्टेल तसं खाल तर.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Diet Tips : डाळी आणि कडधान्यं खाण्याचे ३ महत्त्वाचे नियम, प्रोटीनच्या नावाखाली वाट्टेल तसं खाल तर..

Diet Tips : घाईत असल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी काय भाजी करायची असा प्रश्न आपल्याला पडतो. घरात दुसरी कोणती भाजी नसेल की आपण पटकन एखादी डाळ किंवा कडधान्य भिजत घालतो आणि सकाळी ते परतून डब्यात देतो...असे करणे सोयीचे असले तरी फायदेशीर नक्कीच नाही... ...

क्राइम; लग्न समारंभात गर्दी केली; वधूपित्यावर  साेलापुरात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :क्राइम; लग्न समारंभात गर्दी केली; वधूपित्यावर  साेलापुरात गुन्हा दाखल

सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ...

'शहरातील उड्डाणपूल चांगले असतील तर ठेवू अन्यथा पाडू';चिकलठाणा-वाळूज उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'शहरातील उड्डाणपूल चांगले असतील तर ठेवू अन्यथा पाडू';चिकलठाणा-वाळूज उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा

सरसकट उड्डाणपूल उभारण्यासंदर्भात एनएचएआयकडून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी कन्सल्टंट नियुक्ती करण्यासंदर्भात आदेश ...

माेठी बातमी; पत्नीला आत्महत्येस भाग पाडले; पती अन् सासूला सक्तमजुरी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माेठी बातमी; पत्नीला आत्महत्येस भाग पाडले; पती अन् सासूला सक्तमजुरी

साेलापूर लाेकमत न्युज ...

ग्लोबल टिचर रणजित डिसले यांना नोटीस देणारे प्रशासन सभापतींमुळे अडचणीत - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ग्लोबल टिचर रणजित डिसले यांना नोटीस देणारे प्रशासन सभापतींमुळे अडचणीत

अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांचा आरोप : शिक्षक समायोजनात आर्थिक उलाढाल ...

राज्य सरकारचा 'यू-टर्न'; अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत घेणे हा विदर्भावर अन्याय - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्य सरकारचा 'यू-टर्न'; अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत घेणे हा विदर्भावर अन्याय

नागपूर करारानुसार एक अधिवेशन नागपूरला होणे आवश्यक आहे. परंतु शासनाने परत शब्द फिरविण्याची तयारी सुरू केली असून, मुंबईतच हे अधिवेशन घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...

उमरेड-पवनी-कऱ्हांडलातील मायलेकरांचे पर्यटकांना आकर्षण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उमरेड-पवनी-कऱ्हांडलातील मायलेकरांचे पर्यटकांना आकर्षण

Nagpur News उमरेड-पवनी-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यातील माय-लेकरं सध्या वन पर्यटकांना आणि वन्यजीवप्रेमींनी आकर्षित करीत आहेत. ...

-तर घटस्फोटाला दिलेली सहमती मागे घेता येत नाही - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :-तर घटस्फोटाला दिलेली सहमती मागे घेता येत नाही

Nagpur News दाम्पत्याने सहमतीने घटस्फोट घेण्यासाठी करार करून त्यावर अंमलबजावणी केली असेल तर, पुढे चालून त्यांना कोणतेही ठोस कारण नसल्यास सहमती मागे घेता येत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. ...