लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

अलिया भटसारखा पांढऱ्या साडीतही सुंदर-स्मार्ट लूक हवाय, पांढरी साडी नेसताना करा ५ गोष्टी, दिसा गजब - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अलिया भटसारखा पांढऱ्या साडीतही सुंदर-स्मार्ट लूक हवाय, पांढरी साडी नेसताना करा ५ गोष्टी, दिसा गजब

Alia Bhatt in white saree: 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाच्या ( Gangubai Kathiawadi movie) प्रमोशनसाठी सध्या अभिनेत्री लिया अलिया भट सर्वत्र पांढऱ्या साडीत दिसत आहे.. तिचा पांढऱ्या साडीतला आणखी एक लूक कमालीचा व्हायरल झाला आहे.. ...

वाझे मुख्य आरोपी असल्याने माफीचा साक्षीदार बनणे अशक्य : ॲड. उज्ज्वल निकम - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाझे मुख्य आरोपी असल्याने माफीचा साक्षीदार बनणे अशक्य : ॲड. उज्ज्वल निकम

एखादा मुख्य आरोपीच माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज करीत असेल, तर त्याला त्या गुन्ह्यातून माफी मिळणे दुरापास्त आहे, असे मत राज्याचे सुप्रसिद्ध विधीज्ज्ञ आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मांडले. ...

चणा काढताना शेतात झाला गावठी बॉम्बचा स्फोट; दोन महिलांसह मुलगा जखमी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चणा काढताना शेतात झाला गावठी बॉम्बचा स्फोट; दोन महिलांसह मुलगा जखमी

चणा कापणी करीत असताना शेतात असलेल्या गावठी बारुद गोळ्यावर विळ्याचा धक्का लागल्याने स्फोट झाला. ...

उल्हासनगर महापालिकेची बोगस डॉक्टरवर कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेची बोगस डॉक्टरवर कारवाई

कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून बोगस डॉक्टरवरील कारवाई थंडावली. अशी कबुली वैधकीय अधिकारी डॉ पगारे यांनी दिली. ...

तुमच्या बाथरूममधील गॅस गिझर यमदूत तर नाही ना ? Gas Geyser | Nashik | Maharashtra News - Marathi News | | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :तुमच्या बाथरूममधील गॅस गिझर यमदूत तर नाही ना ? Gas Geyser | Nashik | Maharashtra News

आपल्याही घरात गॅस गिझर असेल तर ही बातमी काळजी पूर्वक बघा कारण अवघ्या १५ दिवसात नाशिक मध्ये दोन महिलांचा गॅस गिझर मुळे मृत्यू झालाय.त्यामुळे गॅस गिझर वापरण किती धोकदायक बनलय आणि ते वापरताना काय खबरदारी घ्यावी हे सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट...Kiran Taja ...

शिवसेनेत जल्लोष! लोहारा नगराध्यक्षपदासाठी वैशाली खराडेंचा एकमेव अर्ज;कॉंग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज मागे - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शिवसेनेत जल्लोष! लोहारा नगराध्यक्षपदासाठी वैशाली खराडेंचा एकमेव अर्ज;कॉंग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज मागे

कॉग्रेसचे प्रशांत काळे यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. ...

'देशातील गरिबी, जातीयवाद, बेरोजगारीसाठी काँग्रेस जबाबदार' - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'देशातील गरिबी, जातीयवाद, बेरोजगारीसाठी काँग्रेस जबाबदार'

भाजपने अनेक योजना केल्या होत्या. त्याचा फायदा अनेक लोकांना मिळाला. चांगले काम केले असते तर नरेंद्र मोदी सत्ते वर आले नसते,  असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली. ...

वय फक्त 20, इंस्टाग्रामवर ४ कोटी फॉलोअर्स, फोर्ब्जच्या यादीतही मिळवले स्थान, कोण ही अभिनेत्री? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वय फक्त 20, इंस्टाग्रामवर ४ कोटी फॉलोअर्स, फोर्ब्जच्या यादीतही मिळवले स्थान, कोण ही अभिनेत्री?

हिंदी मालिका गाजवणाऱ्या या अभिनेत्रीचे होतेय सर्व स्तरातून कौतुक, सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असल्याचा आणि मोठे फॅन फॉलोईंग असल्याचा परीणाम... ...