लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

महाशिवरात्रीच्या जत्रांना लसीकरणाचे ग्रहण - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महाशिवरात्रीच्या जत्रांना लसीकरणाचे ग्रहण

लसीकरणाबाबत कोविडबाबत सूट देणेकरिता राज्य शासनाच्या सूचना आहेत. सदर यादीनुसार गडचिरोली जिल्हा परिशिष्ठ ‘अ’मध्ये समाविष्ट नाही. सद्य:स्थितीत जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी दिसून येत असली महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरल्यास मोठ्या प्रमाणावर भाविका ...

महाशिवरात्रीनिमित्त मार्कंडादेव मंदिरात साेमवारपासून कार्यक्रमांची रेलचेल - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महाशिवरात्रीनिमित्त मार्कंडादेव मंदिरात साेमवारपासून कार्यक्रमांची रेलचेल

मार्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने २८ फेब्रुवारीला मूल येथील सतुभैया नर्सिगदास सारडा  यांच्या हस्ते गंगापूजनास  सुरुवात होणार आहे. ०१ मार्च रोजी पहाटे ०४ वाजता शंकर महादेवाच्या शिवलिंग पिंडीची विधिवत महापूजा जिल्ह्याचे पालकमंत्री  एकनाथ शिंदे यां ...

सौर कुंपण केव्हा मिळणार? - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सौर कुंपण केव्हा मिळणार?

प्राण्यांच्या  हैदोस  थांबविण्यासाठी आता शासनाच्या माध्यमातून सौर कुंपणाची योजना आखण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण योजनेतून अनुदानावर सौर कुंपण देण्यात आले होते.  सौर कुंपणच्या माध्यमातून वन्यप्राण्यांची रोकथा ...

मर्जीतील अध्यक्षाच्या नावावर आता नेत्यांचाच सूर जुळेना - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मर्जीतील अध्यक्षाच्या नावावर आता नेत्यांचाच सूर जुळेना

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्याने  या पदासांठी पूर्वी जाहीर झालेल्या आरक्षणानुसार निवड करायची की नव्याने आरक्षण काढायचे यावर अद्यापही ग्रामविकास विभागाने आपला निर्णय जिल्हा प्रशासनाला कळविलेला नाही. त्य ...

लहान महादेव गायमुख तीर्थक्षेत्राचा पर्यटन विकास रखडला - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लहान महादेव गायमुख तीर्थक्षेत्राचा पर्यटन विकास रखडला

१९९९ मध्ये निसर्ग पर्यावरण प्रेमी मो. सईद शेख यांनी तत्कालीन पर्यटनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना गायमुख तीर्थक्षेत्राला पर्यटनस्थळ घोषित करावे, अशी विनंती केली. त्या अनुषंगाने राज्य शासनाने गायमुख तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळाला ‘क’ वर्ग दिला. येथील विका ...

सोंड्याटोला प्रकल्पातील निविदा कंत्राटदाराला काळ्या यादीत घालणार - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सोंड्याटोला प्रकल्पातील निविदा कंत्राटदाराला काळ्या यादीत घालणार

ऐन पाणी उपसा करण्याचे हंगामात पंप बंद ठेवण्यात येत आहेत. ६ पंप नादुरुस्त असताना गत तीन वर्षांपासून नागपुरातून परत आणले जात नाहीत. पंप दुरुस्ती, देखभाल आणि पंपगृहांचे कंत्राट प्रकाश मेश्राम यांना देण्यात आले आहेत. कंत्राटदार नागपूरहून सोंड्याटोला उपसा ...

चांदवड तालुक्यात एकाचा खून - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड तालुक्यात एकाचा खून

चांदवड तालुक्यातील कानडगाव येथील बिडगर वस्तीमधील घरात घुसल्याच्या कारणावरून दोघांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अटकेतील दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...

दाढेगावात बिबट्यासाठी दुसरा पिंजरा तैनात - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दाढेगावात बिबट्यासाठी दुसरा पिंजरा तैनात

पंधरवड्याने पुन्हा दाढेगावात बिबट्याने दर्शन दिले आहे. त्यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या भागात पाहणी करत गावातील एका मळ्याच्या बांधालगत दुसरा पिंजरा तैनात केला आहे. सध्या दोन पिंजरे या भागात असून, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...