लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

...अन् अडीच महिन्यांनंतर खात्यात जमा झाले १.९० लाख रुपये, महिला ग्राहकाला दिलासा - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :...अन् अडीच महिन्यांनंतर खात्यात जमा झाले १.९० लाख रुपये, महिला ग्राहकाला दिलासा

एका शून्याच्या चुकीमुळे महिला ग्राहकाचे चक्क १ लाख ९० हजार रुपये बँकेतच अडकले होते. मात्र, अडीच महिन्यांनंतर बँक प्रशासनाने त्यांच्या खात्यात सदर रक्कम जमा केली. ...

Hair Care Tips : सिल्की - शायनी - सुळसुळीत केस हवेत? घरच्याघरी बनवा झटपट मस्त हेअरमास्क.... - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Hair Care Tips : सिल्की - शायनी - सुळसुळीत केस हवेत? घरच्याघरी बनवा झटपट मस्त हेअरमास्क....

Hair Care Tips : इन्स्टाग्रामवर ब्यूटी एक्सपर्ट या इन्स्टाग्राम पेजवर याविषयीचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून तुम्ही हे हेअरमास्क तयार करु शकता. ...

जिलेबीचं सारण घालून तळला समोसा, जिलेबी समोसा पाहून लोक म्हणाले, हेच ते कलियुग - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जिलेबीचं सारण घालून तळला समोसा, जिलेबी समोसा पाहून लोक म्हणाले, हेच ते कलियुग

Social Viral: अरे कुणीतरी यांना आवरा, नवा पदार्थ करण्याच्या नावाखाली चाललेला यांचा हा अचाट प्रकार (weird food combinations) आवरा... अशा भाषेत नेटकरी आता राग व्यक्त करत आहेत.... ...

शाॅर्टसर्किटमुळे २५ एकवरील उसाला आग; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची झाली राख - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :शाॅर्टसर्किटमुळे २५ एकवरील उसाला आग; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची झाली राख

तालुक्यातील खांडवी येथील सहा शेतकऱ्यांचा 20 ते 25 एकर ऊस शाॅकसर्किटने जळुन खाक झाला ...

आमचे विरोधक देव पाण्यात ठेवून बसले होते, पण.. फडणवीसांचा विरोधकांना टोमणा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमचे विरोधक देव पाण्यात ठेवून बसले होते, पण.. फडणवीसांचा विरोधकांना टोमणा

महाविकास आघाडी सरकारचा बुरखा आम्ही टराटरा फाडतोय. ही महाविकास आघाडी नाहीतर महावसुली आघाडी आहे, असे फडणवीस म्हणाले. ...

भदाडी नदीच्या पुलावर 'बर्निंग कार'चा थरार; चालकाच्या समयसुचकतेमुळे वाचले प्रवाशांचे प्राण - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भदाडी नदीच्या पुलावर 'बर्निंग कार'चा थरार; चालकाच्या समयसुचकतेमुळे वाचले प्रवाशांचे प्राण

दुधे कुटुंबिय होळी सणानिमित्त मुलीला गाठी-चोळी देण्यासाठी म्हणून चारचाकी वाहनाने वर्धेला जात होते. दरम्यान, सेलसुरा नदीच्या अपघातग्रस्त पुलावर या गाडीच्या सामोरील भागाने अचानक पेट घेतला. ...

रोजगार हमीवरील मजुरांकडून घेतली नऊशे रुपयांची लाच; दोघांवर गुन्हा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रोजगार हमीवरील मजुरांकडून घेतली नऊशे रुपयांची लाच; दोघांवर गुन्हा

एका तक्रारदाराने रोहयोअंतर्गत गोठा शेडच्या मजुरांचे ऑनलाइन हजेरीचे मस्टर भरण्याची मागणी केली. ...

नागपूर-हैदराबाद महामार्गावर भरधाव ट्रॅव्हल्स बंद टिप्परवर धडकली; एक ठार, तीन गंभीर - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नागपूर-हैदराबाद महामार्गावर भरधाव ट्रॅव्हल्स बंद टिप्परवर धडकली; एक ठार, तीन गंभीर

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला बंद स्थितीत उभ्या असलेल्या टिप्परवर धडकली. ...