लिलाव झाल्या नसल्याने या घाटावर महसूल विभागाचे नियंत्रण आहे. परंतु, अर्थपूर्ण व्यवहारामुळे कुणीही मोठी कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे राजरोस रेतीचा उपसा केला जातो. तालुक्यातील केवळ उमरवाडा घाटाचा लिलाव झाला आहे. त्यामुळे त्या घाटावरच नियमानुसार उत ...
पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, जनसुविधांच्या कामांसाठी शासन व नियोजन समितीतून निधी दिला जातो. नागरिकांच्या सुविधांची कामे दर्जेदार असायला पाहिजे. जि. प. प्राप्त झालेला निधी खर्चाची मर्यादा दोन वर्षे असली तरी खर्चाची टक्केवारी ५० टक्के आहे. प्राप्त न ...
उष्माघात कृती आराखड्याच्या माध्यमातून मनपाच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर हे वैद्यकीय अधिकारी अधिनस्त आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देतील. जनजागृतीसाठी हॅन्डबिल, पोस्टर बॅ ...
उन्हाच्या तीव्रतेमुळे वर्षभर घरात पडून असलेले कूलर नागरिकांनी काढण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात तर एवढ्या लवकर न दिसणारे कूलर, पंखे दुरुस्ती कामाची लगबग वाढली आहे. वर्षभर कूलर बंद राहत असल्याने कूलर सुरू करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामु ...
दुर्गम भागातील नागरिक गावाला गेल्यास ते घराला कुलूप लावले तरी त्याची चावी शेजाऱ्याकडे देतात व घराकडे लक्ष ठेवण्यास सांगतात. एवढा एकमेकांबाबत विश्वास नागरिकांमध्ये आहे. हा स्वभाव टिकवून ठेवण्याची गरज आहे. जिल्हा बँक आधुनिक तंत्रज्ञान व डिजिटल साधनांचा ...
डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक-१७, प्रगती कॉलनी, आर. के. पेट्रोल पंपासमोर सोमवारी (दि. ४) मध्यरात्री १ ते ३.३० च्या दरम्यान आरोपींनी मनीष गुरूप्रसाद गुप्ता (वय ५२, रा. प्रगती कॉलनी) यांच्या पत्नी व मुलीच्या गळ्यातील सोन्याचे दागि ...
शहराला डोंगरली येथून पाणीपुरवठा होत असून, डोंगरली येथील वैनगंगा नदीत पाण्याची पातळी घटल्यास शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. हीच परिस्थिती सन २०१८ मध्ये निर्माण झाली होती व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पुजारीटोला प्रकल्पातून शहरासाठी पाणी मागवि ...
धडक कारवाई मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास नागपूर-हैदराबाद मार्गावरील दारोडा टोल नाका परिसरात करण्यात आली. गोपनीय माहिती मिळताच वडनेर पोलिसांनी हैदराबाद मार्गावरील दारोडा शिवारात नाकाबंदी करून काही वाहनांची पाहणी केली. दरम्यान, नागपूरकडून हैदराबादच ...