लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

पोटातील वाईट जीवाणू करतात मेंदूच्या कार्यावर परिणाम - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोटातील वाईट जीवाणू करतात मेंदूच्या कार्यावर परिणाम

Nagpur News आपल्या पोटातील वाईट जिवाणू हे आपल्या मेंदूच्या कार्यावर परिणाम करू शकतात असे वास्तव एका अभ्यासातून पुढे आले आहे. ...

मोहफुले संकलनासाठी गेलेला तरुण वाघाच्या हल्ल्यात ठार; २०० मीटर नेले ओढत, पाय केला फस्त - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मोहफुले संकलनासाठी गेलेला तरुण वाघाच्या हल्ल्यात ठार; २०० मीटर नेले ओढत, पाय केला फस्त

Bhandara News मोहफुले संकलनासाठी गावालगतच्या जंगलात गेलेल्या एका तरुणाला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील इंदोरा जंगलात मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ...

जुन्या वादातून निर्वस्त्र करुन युवकाचा खून - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जुन्या वादातून निर्वस्त्र करुन युवकाचा खून

Yawatmal News जुन्या वादातून एका युवकाचा निर्वस्त्र करून खून करण्याची घटना दारव्हा तालुक्यात घडली. ...

खजूर खाण्याचे 8 फायदे; रोज फक्त 2 खजूर खा, तब्येतीच्या तक्रारी दूर - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खजूर खाण्याचे 8 फायदे; रोज फक्त 2 खजूर खा, तब्येतीच्या तक्रारी दूर

निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेदात खजूर खाण्याला महत्व आहे. 2 खजूर रोज खाल्ल्यास तब्येतीच्या अनेक तक्रारी दूर होतात, गंभीर आजारांचा धोका कमी होतो. ...

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण : चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण : चंद्रशेखर बावनकुळे

कोणी कितीही श्रेय घेतले तरी हा प्रकल्प पूर्ण करणाऱ्याचे नाव महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेला माहिती असल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.  ...

दोरीने बांधून श्वानाला अमानुष मारहाण; चंद्रपुरातील संतापजनक घटना - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दोरीने बांधून श्वानाला अमानुष मारहाण; चंद्रपुरातील संतापजनक घटना

चंद्रपूर येथील पठाणपुरा परिसरात एक मोकाट श्वान थांबून असलेल्या ऑटोत बसला. यामुळे, संतापलेल्या एकाने या श्वानाला दोरीने बांधून बेदम मारहाण केली व त्याला मरनासन्न अवस्थेत त्याला सोडून दिले. ...

दिव्या भारतीला मुळीच आवडत नव्हता अभ्यास!! म्हणूनच तर तिने..... ऐसी दीवानगी देखी नहीं कहीं .. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिव्या भारतीला मुळीच आवडत नव्हता अभ्यास!! म्हणूनच तर तिने..... ऐसी दीवानगी देखी नहीं कहीं ..

Death Anniversary of Divya Bharati: अभिनेत्री दिव्या भारती म्हणजे बॉलीवूडचं एक सुखस्वप्न... ती आली तशीच झटकन निघूनही गेली.. पण आजही तिच्या अनेक आठवणी तिच्या चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत... ...

आईला बिलगली अन् जिवाला मुकली! कपडे वाळत घालतानाची घटना - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आईला बिलगली अन् जिवाला मुकली! कपडे वाळत घालतानाची घटना

Amravati News कपडे वाळत घालताना लागलेल्या विजेच्या धक्क्याने एक महिला व तिची मुलगी अशा दोघीही जागीच ठार झाल्या. ...