लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

'गडचिराेली मध्यवर्ती' ठरली क्यूआर काेड सेवा देणारी राज्यातील पहिली बँक - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'गडचिराेली मध्यवर्ती' ठरली क्यूआर काेड सेवा देणारी राज्यातील पहिली बँक

आरटीजीएस, युपीआय, एटीएम यांसारख्या सुविधा यापूर्वीच उपलब्ध आहेत. त्यात आता क्यूआर काेडची भर पडली आहे. ...

विदर्भ केसरी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत अकोल्याच्या साक्षीला रौप्य - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भ केसरी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत अकोल्याच्या साक्षीला रौप्य

Sakshi gets Silver in Wrestling : संत गाडगेबाबा व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळाची साक्षी माळी हिने अतिशय चुरशीच्या सामन्यात रौप्यपदक प्राप्त केले. ...

उपवासालाच कशाला एरवीही नाश्त्याला करा साबुदाण्याचा कुरकुरीत डोसा;झटपट होणारा चविष्ट पदार्थ  - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवासालाच कशाला एरवीही नाश्त्याला करा साबुदाण्याचा कुरकुरीत डोसा;झटपट होणारा चविष्ट पदार्थ 

साबुदाण्याचा कुरकुरीत डोसा.. पोटभरीचा आणि भरपूर एनर्जी देणारा साबुदाण्याचा झटपट पदार्थ ...

काँग्रेसच्या मंत्र्यांचे परफॉर्मन्स ऑडिट करा; आमदारांची सोनिया गांधीकडे तक्रार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसच्या मंत्र्यांचे परफॉर्मन्स ऑडिट करा; आमदारांची सोनिया गांधीकडे तक्रार

असेच सुरू राहिले तर काँग्रेसचे १०० आमदार कसे निवडून येणार, असा प्रश्न आमदारांनी सोनिया गांधी यांच्यापुढे मांडला. ...

महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी भाजप करते ईडीचा वापर : जोगेंद्र कवाडे - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी भाजप करते ईडीचा वापर : जोगेंद्र कवाडे

राजकीय पुढाऱ्यांना तपास यंत्रणांच्या जाळ्यात गुंतवून महाराष्ट्राची बदनामी करण्याचा हा डाव भाजपचा असून राज्यातील महाविकास आघाडी सरकार याला चांगलेच प्रतिउत्तर देत आहे. ...

कर्नाटक हापूस आणि अस्सल देवगड हापूस कसा ओळखाल? दोन्हीमध्ये नेमका काय फरक असतो? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कर्नाटक हापूस आणि अस्सल देवगड हापूस कसा ओळखाल? दोन्हीमध्ये नेमका काय फरक असतो?

देवगड हापूस किंवा रत्नागिरी हापूस आणि कर्नाटकी हापूसमधला फरक कसा ओळखायचा हे समजून घ्यायला हवे. ...

‘त्या’ तरुणीचे शिर शोधण्यासाठी २०० पोलिसांची फौज तैनात - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘त्या’ तरुणीचे शिर शोधण्यासाठी २०० पोलिसांची फौज तैनात

शिर न सापडल्याने मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना २४ तासांनंतरही यश आले नाही. तरुणीचे मुंडके कापूनही घटनास्थळी रक्त नाही, यावरुन इतरत्र हत्या करून धड आणून टाकल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. ...

रुग्णालयात भिती नाही आगीची अन् चिंता मिटली रूग्णांसोबतच नातेवाईकांची - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रुग्णालयात भिती नाही आगीची अन् चिंता मिटली रूग्णांसोबतच नातेवाईकांची

काेराेनाचा परिणाम - दाेन वर्षांत २०० पेक्षा जणांनी घेतली ‘फायर एनओसी’ ...