लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

गडचिरोलीतील चंद्रपूर मार्ग बनलाय सुगंधित तंबाखूचे हब; प्रशासनाची डोळेझाक - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीतील चंद्रपूर मार्ग बनलाय सुगंधित तंबाखूचे हब; प्रशासनाची डोळेझाक

चंद्रपुरातून पुरवठा केला जाणारा हा सुगंधित तंबाखू चंद्रपूर मार्गासह गडचिरोली शहरातील काही काही चिल्लर विक्रेत्यांना तसेच चामोर्शी तालुक्यात पुरविला जातो. ...

प्रियांका चोप्राने फुलवलंय सुंदर किचन गार्डन! पाहा तिनं बागेत काय काय लावलंय? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रियांका चोप्राने फुलवलंय सुंदर किचन गार्डन! पाहा तिनं बागेत काय काय लावलंय?

Gardening By Priyanka Chopra: प्रियांका चोप्राच्या गार्डनचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले असून तिने आपल्या गार्डनमध्ये काय- काय लावलंय, याबाबत तिच्या चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सूकता दिसून येते आहे... ...

पाणीटंचाईची तीव्रता वाढली; भूजल पातळी घटल्याने १४३ गावांना कोरड - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाणीटंचाईची तीव्रता वाढली; भूजल पातळी घटल्याने १४३ गावांना कोरड

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागाच्या कृषी आराखड्यानुसार एप्रिल ते जून या कालावधीत १४३ गावांना कोरड पडण्याची शक्यता आहे. ...

कुलरमध्ये साचलेल्या पाण्यात डास होण्याचा धोका-आजारांना आमंत्रण; करा 5 उपाय, डास गायब - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुलरमध्ये साचलेल्या पाण्यात डास होण्याचा धोका-आजारांना आमंत्रण; करा 5 उपाय, डास गायब

थंड हवेसाठी लावलेल्या कुलरच्या पाण्यात डास होण्याचा धोका; 5 उपाय करा डास होण्याचा धोका टाळा ! ...

फेसबुकवरून केला गायींचा सौदा; ३५ हजारांचा लागला चुना - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :फेसबुकवरून केला गायींचा सौदा; ३५ हजारांचा लागला चुना

याप्रकरणी १५ एप्रिल रोजी सेवाग्राम पोलिसात तक्रार दाखल केली असून, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

तब्बल पाच महिन्यांनंतर एसटीचा दुखवटा संपला, ६५० कर्मचारी कामावर परतले - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तब्बल पाच महिन्यांनंतर एसटीचा दुखवटा संपला, ६५० कर्मचारी कामावर परतले

न्यायालयाच्या आदेशाला मान्य करीत एसटीच्या कर्मचाऱ्यांनी यवतमाळमध्ये संपातून माघार घेतली. शनिवारी हा दुखवटा संपविण्यात आला. ...

Jyotiba Chaitra Yatra:दोन वर्षांनंतर चांगभलंच्या गजरात दुमदुमला जोतिबाचा डोंगर, भाविकांची अलोट गर्दी - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Jyotiba Chaitra Yatra:दोन वर्षांनंतर चांगभलंच्या गजरात दुमदुमला जोतिबाचा डोंगर, भाविकांची अलोट गर्दी

पालकमंत्री सतेज पाटील यांनी राज्यात चांगला पाऊस पडू दे, चांगली पिके येऊ देत,बळीराजा सुखी होऊ दे आणि महाराष्ट्र कोविड मुक्त होऊ दे! अशा शब्दात देवाला साकडे घातले. ...

बदमाश मुलांसोबत का राहतोस? आई रागावल्याने तरुणाची आत्महत्या - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बदमाश मुलांसोबत का राहतोस? आई रागावल्याने तरुणाची आत्महत्या

हर्षलला त्याची आई पूजा जुमडे यांनी तू वॉर्डातील बदमाश मुलांसोबत का राहतो, असे म्हणून चांगलेच रागावले. हर्षलला आईने रागाविलेले सहन झाले नाही व त्याने टोकाचे पाऊल उचलले. ...