लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

घरात माणसं किती आणि तुम्ही महिनाभर स्वयंपाकासाठी किती तेल वापरता? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरात माणसं किती आणि तुम्ही महिनाभर स्वयंपाकासाठी किती तेल वापरता?

कोणतं तेल उत्तम? तेल मिक्स केलं तर चालतं का? तळलेलं तेल वापरावं का? किती तेल एका माणसासाठी दरमहा आवश्यक? या प्रश्नांची ही उत्तरं.. ...

मंदिरांपेक्षा ‘ज्ञानमंदिर’ खुले करणे महत्त्वाचे; २३ ऑगस्टपासून शाळा, कोचिंग क्लासेस सुरू करणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मंदिरांपेक्षा ‘ज्ञानमंदिर’ खुले करणे महत्त्वाचे; २३ ऑगस्टपासून शाळा, कोचिंग क्लासेस सुरू करणार

Warning to start school and coaching classes from 23rd August : सर्व शाळा, कोचिंग क्लास, महाविद्यालये कोरोना पार्श्वभूमीवरील सर्व नियम पाळून २३ ऑगस्टपासून सुरू करू, मग २० विद्यार्थी आले तरी शाळा सुरू करणार ...

संततधार श्रावण सरींनी शहर 'लॉकडाऊन' - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संततधार श्रावण सरींनी शहर 'लॉकडाऊन'

Rain in Aurangabad : शहरवासीयांची पहाट सुरू झाली ती पावसानेच. ...

कोरोनाकाळात नागपूर विमानतळावरील प्रवासीसंख्येत २९ लाखांनी घट - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाकाळात नागपूर विमानतळावरील प्रवासीसंख्येत २९ लाखांनी घट

Nagpur News २०१९-२० च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये ‘एमआयएल’च्या महसुलात तब्बल ६२ टक्क्यांनी घट झाली आहे. दुसरीकडे, विमानतळावरील प्रवाशांची संख्यादेखील प्रचंड घटली आहे. ...

 ‘ते’ कैदी आपत्कालीन पॅरोलसाठी अपात्र; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : ‘ते’ कैदी आपत्कालीन पॅरोलसाठी अपात्र; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Nagpur News विशेष कायद्यांतर्गत शिक्षा झालेल्या कैद्यांना आपत्कालीन पॅरोल दिला जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी एका प्रकरणात दिला. ...

न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर स्वत: ईडीसमोर जाणार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर स्वत: ईडीसमोर जाणार

Nagpur News न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मी स्वत: ईडीच्या समोर जाणार आहे व त्यांना संपूर्ण सहकार्य करणार आहे, असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. ...

भाजपच्या जनआशिर्वाद यात्रांनी काही फरक पडणार नाही - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपच्या जनआशिर्वाद यात्रांनी काही फरक पडणार नाही

Nagpur News Balasaheb Thorat जनतेला महाविकास आघाडीचे काम आवडले आहे. त्यामुळे अशा यात्रांनी काहीच फरक पडणार नसून सर्व ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय होईल, असा दावा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. ...

औरंगाबादच्या दीक्षाची उंच भरारी; ‘नासा’च्या फेलोशिप पॅनलवर झाली निवड - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादच्या दीक्षाची उंच भरारी; ‘नासा’च्या फेलोशिप पॅनलवर झाली निवड

Diksha Shinde 's Selection on NASA's : नासाकडील संशोधन प्रकल्पांची तपासणी करून त्यात सूचना करण्याची जबाबदारी तिच्यावर आहे.  ...