जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.Read more
PPF Investment Money: जर तुम्हालाही तुमचे कष्टाचे पैसे सुरक्षित हवे असतील आणि त्यावर तुम्हाला चांगलं व्याजही मिळू शकेल असं वाटत असेल, तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ...
LIC Investment Scheme: एलआयसीमध्ये अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात. एलआयसी एक अशी योजना चालवते ज्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यासाठी फक्त ४ वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागतो. त्यानंतर तुम्ही कमीत कमी १ कोटींची ठोस व्यवस्था सहजपणे करू शकता. ...
EPFO Investment Tips: तुम्ही सरकारी नोकरी करत असाल किंवा खाजगी, प्रत्येकाला चांगल्या भविष्याची चिंता असते. पण जर आपण असं म्हटलं की तुमच्या पीएफच्या पैशातून तुम्हाला निवृत्तीपर्यंत कोट्यवधींचा निधी मिळेल तर? जाणून घेऊया संपूर्ण कॅलक्युलेशन. ...
Post Office Investment Tips: पैसे गुंतवण्यासाठी, बहुतेक लोक अशी योजना निवडतात ज्यामध्ये पैसे गमावण्याची भीती नसते म्हणजेच एफडी किंवा पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग्ज योजना. आज अशा योजनेबद्दल जाणून घेऊ ज्यात गुंतवणूक करुन तुम्ही मोठी रक्कम उभी करू शकता. ...
जर तुम्हाला जोखीम टाळून मोठा निधी निर्माण करायचा असेल, तर ही स्कीम तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. पाहूया कोणती आहे ही स्कीम आणि कोणते मिळताहेत फायदे. ...
जर तुम्हाला बाजारातील चढउतारांची भीती वाटत असेल आणि कोणत्याही जोखीमशिवाय तुमचे पैसे वाढवायचे असतील, तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. ...
Investment Tips: तुमच्या घराजवळील पोस्ट ऑफिस हे केवळ पत्रं पाठवण्याचं ठिकाण नाही तर ते असं ठिकाण आहे जिथे तुम्ही तुमची बचत सुरक्षित ठेवू शकता आणि फायदेशीर व्यवहार करू शकता. ...