लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

जयदीप दाभोळकर

जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.
Read more
सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा खिशाला किती कात्री लागणार, काय आहेत नवे दर? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा खिशाला किती कात्री लागणार, काय आहेत नवे दर?

Gold Silver Price 23 July: सोने आणि चांदीच्या किमतींनी आज सर्व विक्रम मोडले आहेत. आज सोन्या-चांदीचा भाव जाणून तुम्हाला धक्का बसेल. पाहा काय आहेत आजचे दर. ...

Post Office च्या 'या' स्कीममध्ये मिळतंय सर्वाधिक व्याज; गॅरंटीड रिटर्न सोबत बनेल पैसाच पैसा - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Post Office च्या 'या' स्कीममध्ये मिळतंय सर्वाधिक व्याज; गॅरंटीड रिटर्न सोबत बनेल पैसाच पैसा

Post Office Investment: जोखीममुक्त गुंतवणुकीवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी, पोस्ट ऑफिसच्या दोन बचत योजना उत्तम ठरू शकतात. कोणत्या आहेत या योजना आणि किती मिळतंय व्याज जाणून घेऊ. ...

बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF च बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF च बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल

जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हमी परतावा असलेल्या योजनांमधून चांगले पैसे कमवू शकता. विशेषतः जेव्हा तुमची ध्येयं दीर्घकालीन असतात कारण अशा परिस्थितीत तुम्हाला चक्रवाढीचा चांगला फायदा मिळतो. ...

LIC च्या ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC च्या ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार

एलआयसीमध्ये अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात. अशा अनेक स्कीम्स आहेत ज्यामध्ये ग्राहकांना उत्तमोत्तम बेनिफिट्स दिले जातात. पाहूया कोणती आहे ही स्कीम ...

सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

Gold Silver Price 18 July: आज सोने आणि चांदीच्या किमतीत मोठा बदल दिसून येत आहे. आज दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव पुन्हा एकदा वधारलेत. ...

तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख

Sukanya Samriddhi Yojana: जर तुम्हाला नुकतंच कन्यारत्न झालं असेल किंवा तुम्हाला आधीच मुलगी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप खास आहे. सरकारकडे एक उत्तम योजना आहे ज्यामध्ये दरमहा थोडी बचत करून तुम्ही तुमच्या मुलीसाठी सुमारे ५ लाख रुपयांचा निधी तयार करू ...

ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स

Post Office Senior Citizen Savings Scheme: निवृत्तीनंतरची सर्वात मोठी चिंता म्हणजे दरमहा निश्चित वेतन येणं बंद होतं. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला असं गुंतवणूक साधन मिळालं की जिथे तुम्हाला निवृत्तीनंतर दरमहा निश्चित उत्पन्न मिळत राहिल तर? ...

Post Office नं या स्कीमच्या व्याजदरात केली कपात, पाहा आता किती मिळणार रिटर्न - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Post Office नं या स्कीमच्या व्याजदरात केली कपात, पाहा आता किती मिळणार रिटर्न

Post Office Savings Schemes: पोस्ट ऑफिसनं अखेर बचत योजनांवरील व्याजदरात कपात केली आहे. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केल्यानंतर पोस्ट ऑफिसनं व्याजदरात अखेर कपात केली आहे. पाहा नवे दर. ...