लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

गणेश वासनिक

आरोग्य यंत्रणाच 'व्हेंटिलेटर'वर! NHM चा निधी रखडला; दोन महिन्यांपासून ४० हजार कर्मचाऱ्यांचे पगार बंद - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आरोग्य यंत्रणाच 'व्हेंटिलेटर'वर! NHM चा निधी रखडला; दोन महिन्यांपासून ४० हजार कर्मचाऱ्यांचे पगार बंद

Maharashtra NHM Salary Crisis:अधिकारी-कर्मचाऱ्यांची गंभीर समस्या, दोन महिन्यांपासून वेतन नाही, अनुदानाचा अभाव ...

अवैध जातप्रमाणपत्राद्वारे वैद्यकीय शिक्षण; दोघांना प्रत्येकी १० लाख जमा करण्याचे आदेश - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अवैध जातप्रमाणपत्राद्वारे वैद्यकीय शिक्षण; दोघांना प्रत्येकी १० लाख जमा करण्याचे आदेश

Amravati : अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या अपीलकर्त्या दोघांचे जात प्रमाणपत्र रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येकी १० लाख रुपये विद्यापीठाच्या कुलगुरूकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. ...

अमरावती महापालिका स्थायी समिती सभापतीपदी अविनाश मार्डीकर यांची निवड - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती महापालिका स्थायी समिती सभापतीपदी अविनाश मार्डीकर यांची निवड

Amravati : महापालिकेच्या २१ व्या स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे अविनाश मार्डीकर यांची निवड झाली आहे. ते महायुतीचे उमेदवार हाेते, त्यांना ११ मते मिळाली असून काँग्रेसचे प्रशांत महल्ले यांना ३ तर एमआयएम तटस्थ राहिली. ...

आईच्या कौतुक साेहळ्यात माजी सरन्यायाधीश भूषण गवई आर्वजून उपस्थित; माय-लेकांच्या कौतुक सोहळ्याचा असाही दुर्मिळ योग... - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आईच्या कौतुक साेहळ्यात माजी सरन्यायाधीश भूषण गवई आर्वजून उपस्थित; माय-लेकांच्या कौतुक सोहळ्याचा असाही दुर्मिळ योग...

Amravati : २३ फेब्रुवारी वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांची जयंती. याच दिवशी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. ...

अमरावतीत भाजपचे श्रीचंद तेजवानी महापौर, तर युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे उपमहापौर - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत भाजपचे श्रीचंद तेजवानी महापौर, तर युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे उपमहापौर

भाजपचे अमरावती महापालिका निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे व भाजपचे विदर्भ संघटन महामंत्री उपेंद्र कोठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ...

भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

जागा वाटपासंदर्भात अतिशय सकारात्मक चर्चा सुरू आहे- फडणवीस ...

बंडखोरीचे वादळ नेमके रोखेल कोण? काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई: महानगरात एकही भाजप आमदार नाही!  - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बंडखोरीचे वादळ नेमके रोखेल कोण? काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई: महानगरात एकही भाजप आमदार नाही! 

मित्रपक्षांच्या आमदारांचे 'गुडबुक' कार्यकर्ते स्टैंड करण्याची रणनीती ...

महाराष्ट्रातील प्रसिद्ध सुपरफास्ट "मिर्झा एक्सप्रेस" थांबली... डॉ. मिर्झा रफी अहमद यांचे निधन - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील प्रसिद्ध सुपरफास्ट "मिर्झा एक्सप्रेस" थांबली... डॉ. मिर्झा रफी अहमद यांचे निधन

विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले डॉ.मिर्झा रफी अहमद बेग आपल्या खुमासदार सादरीकरणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. ...