लाईव्ह न्यूज :

default-image

गणेश वासनिक

आश्चर्यच....! बिबट्या जिन्याच्या पायऱ्या चढून चक्क एसआरपीएफ कार्यालयात आला, सीसीटीव्हीत कैद - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आश्चर्यच....! बिबट्या जिन्याच्या पायऱ्या चढून चक्क एसआरपीएफ कार्यालयात आला, सीसीटीव्हीत कैद

सीसीटीव्हीमध्ये कैद, शनिवारी मध्यरात्री १२ वाजून १० मिनीटांची घटना, शिकारीसाठी फिरला पण काही नाही भेटलं तर परतला ...

ऐकावं तर नवलचं...! मेळघाटात शंभरावर बालमृत्यूच्या तक्रारीची सात वर्षांनंतर दखल - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ऐकावं तर नवलचं...! मेळघाटात शंभरावर बालमृत्यूच्या तक्रारीची सात वर्षांनंतर दखल

Amravati : राज्य मानवी हक्क आयोगाकडे १ जुलै रोजी होणार अंतिम सुनावणी, जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांना पत्र ...

अमरावती येथील मुख्य वनसंरक्षकांच्या बंगल्यावर १४ वनमजूर; थेट मुख्य सचिवांकडे तक्रार! - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती येथील मुख्य वनसंरक्षकांच्या बंगल्यावर १४ वनमजूर; थेट मुख्य सचिवांकडे तक्रार!

वरिष्ठांकडून तक्रारीची चाचपणी सुरू : तक्रारकर्ता म्हणतात, तो मी नव्हेच ...

राज्यात ‘आयएफएस’च्या बदल्यांची धूम; मंत्रालयात अधिकाऱ्यांचा ठिय्या - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात ‘आयएफएस’च्या बदल्यांची धूम; मंत्रालयात अधिकाऱ्यांचा ठिय्या

Amravati : विभागीय वनाधिकाऱ्यांच्या ‘क्रीम’ पोस्टिंगवर नजर, २७ नवीन अवाॅर्ड प्राप्त ‘डीसीएफ’ची मुंबईवारी ...

दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप

अद्याप कुठेही खड्डे खोदण्यात आले नाही, राज्यात ३३ टक्के वृक्ष आच्छादनाचा पल्ला दूरच ...

अखेर सातव्या दिवशी बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनास तूर्तास स्थगिती, २ ऑक्टोबरपर्यंत सरकारला अल्टीमेटम - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अखेर सातव्या दिवशी बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनास तूर्तास स्थगिती, २ ऑक्टोबरपर्यंत सरकारला अल्टीमेटम

Amravati : उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्य सरकारच्या आश्वासनाचे पत्र देत मध्यस्थी करून उपोषण साेडविले ...

मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच

Sanjay Rathore News: मुख्यमंत्र्यांच्या रडारवर असलेल्या मृद व जलसंधारण विभागाच्या सर्वसाधारण बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता झाली आहे. अनेक अधिकाऱ्यांचा कालावधी संपला असताना, त्यांना पुन्हा ‘अर्थ’पूर्ण मुदतवाढ देण्यात आली आहे. ...

आश्चर्यच...! पहिले ‘आयएफएस’ श्रेणी नंतर नावाची शिफारस; तीन वर्षांत ४५ अधिकाऱ्यांना सेवाज्येष्ठता - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आश्चर्यच...! पहिले ‘आयएफएस’ श्रेणी नंतर नावाची शिफारस; तीन वर्षांत ४५ अधिकाऱ्यांना सेवाज्येष्ठता

Amravati : अगोदर पदोन्नती नंतर सेवाज्येष्ठता ...