लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

देवेंद्र जाधव

देवेंद्र जाधव हे गेली ६ वर्ष डिजिटल पत्रकारिता माध्यमात सक्रिय आहेत. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या करणं, कलाकारांच्या मुलाखती घेणं, सिनेमांविषयी रंजक किस्से वाचकांपर्यंत पोहोचवणं, चित्रपट-वेबसीरिजची परीक्षणं करणं यावर त्यांचा फोकस आहे. भारतातील विविध भाषांतील सिनेमे पाहणं, याशिवाय आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहून त्याविषयी आढावा घेण्याची आवड आहे. नाटक, सिनेमे पाहून उत्तमोत्तम कलाकृती लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम करतात. पक्षपात न करता प्रत्येक कलाकृतीबद्दल परखड मत व्यक्त करतात. 'रुईया महाविद्याया'तून मराठी विषयात पदवी मिळवली असून मुंबई विद्यापीठातून जनसंज्ञापन आणि पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. लोकमतआधी 'सकाळ', 'बोल भिडू' यांसारख्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय यूट्यूब चॅनलसाठी स्क्रीप्ट रायटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.
Read more
War 2 Trailer : 'मैं इन्सान नही, जंग का हथियार हू'; हृतिकच्या 'वॉर २'चा जबरदस्त ट्रेलर, एकदा पाहून मन भरणार नाही - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :War 2 Trailer : 'मैं इन्सान नही, जंग का हथियार हू'; हृतिकच्या 'वॉर २'चा जबरदस्त ट्रेलर, एकदा पाहून मन भरणार नाही

War 2 Trailer : 'वॉर २' सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. हृतिक रोशन आणि ज्यु. एनटीआर या दोघांचा खतरनाक अॅक्शन अवतार चर्चेत आहे ...

प्रसाद समोर असूनही दुर्लक्ष केलं? गौरव मोरेने 'त्या' व्हायरल व्हिडीओवर दिलं स्पष्टीकरण, म्हणाला- - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसाद समोर असूनही दुर्लक्ष केलं? गौरव मोरेने 'त्या' व्हायरल व्हिडीओवर दिलं स्पष्टीकरण, म्हणाला-

गौरव मोरेने प्रसादला इग्नोर केलं, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. काय घडलं होतं नेमकं, जाणून घ्या ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रे'तून बोलावणं आलं तर परत जाशील का? गौरव मोरे स्पष्टच म्हणाला... - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रे'तून बोलावणं आलं तर परत जाशील का? गौरव मोरे स्पष्टच म्हणाला...

पुन्हा हास्यजत्रेत जाऊ शकतो का? असा प्रश्न विचारला असता, गौरव मोरे काय म्हणाला? नक्की वाचा ...

गिरीश ओक यांच्यापेक्षा माझ्या जास्त डिमांड्स? 'लाखात एक आमचा दादा' मालिका सोडलेल्या अभिनेत्रीची खंत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गिरीश ओक यांच्यापेक्षा माझ्या जास्त डिमांड्स? 'लाखात एक आमचा दादा' मालिका सोडलेल्या अभिनेत्रीची खंत

तब्येतीच्या कारणास्तव दिशा परदेशीने 'लाखात एक आमचा दादा' मालिका सोडली होती. पण आता मालिका सोडल्यावर दिशाने सेटवर काय घडलं, याचा खुलासा केलाय ...

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडेंचा मुलगाही प्रसिद्ध अभिनेता, 'आई कुठे काय करते'मध्ये केलंय काम - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडेंचा मुलगाही प्रसिद्ध अभिनेता, 'आई कुठे काय करते'मध्ये केलंय काम

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडेंच्या मुलाने आई कुठे काय करते मालिकेत काम केलंय हे फार कमी जणांना ठाऊक असेल. सुलभा यांची सूनही अभिनेत्री आहे ...

गेली ६ वर्ष जॉन अब्राहमने जेवणातील 'तो' पदार्थ खाल्लाच नाहीये, संजय खापरेंनी केला मोठा खुलासा - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गेली ६ वर्ष जॉन अब्राहमने जेवणातील 'तो' पदार्थ खाल्लाच नाहीये, संजय खापरेंनी केला मोठा खुलासा

जॉन अब्राहमच्या फिटनेसचं रहस्य मराठमोळे अभिनेते संजय खापरेंनी सर्वांना सांगितलं. रोजच्या जेवणातील हा पदार्थ जॉनने गेली अनेक वर्ष खाल्लाच नाहीये ...

पन्नास वर्षे पायी वारी करणाऱ्या आई-वडिलांच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा, प्रवीण तरडेंचं होतंय कौतुक - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पन्नास वर्षे पायी वारी करणाऱ्या आई-वडिलांच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा, प्रवीण तरडेंचं होतंय कौतुक

प्रवीण तरडेंनी त्यांच्या आई-बाबांना पांडुरंगाचं दर्शन घडवून आणलं. याशिवाय त्यांच्या हस्ते महापूजाही केलेली दिसली ...

"सचिन आणि माझी आधी कधीच मैत्री नव्हती, कारण.."; अशोक सराफ यांनी केला खुलासा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सचिन आणि माझी आधी कधीच मैत्री नव्हती, कारण.."; अशोक सराफ यांनी केला खुलासा

सचिन पिळगावकरांशी आधी मैत्री नव्हती असं विधान अशोक सराफ यांनी केलंय. त्यामागचंही कारणही त्यांनी सर्वांना सांगितलाय ...