लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

दत्ता यादव

पतीचे ‘चॅटिंग’ सापडल्याने विचारला जाब, पत्नीला मारहाण; पतीसह सासूवरही पोलिसांत गुन्हा - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पतीचे ‘चॅटिंग’ सापडल्याने विचारला जाब, पत्नीला मारहाण; पतीसह सासूवरही पोलिसांत गुन्हा

सातारा शहरात वास्तव्यास असणारी पीडित विवाहिता ही २५ वर्षांची आहे. ...

Satara: साताऱ्यात ढाबळ पेटवल्याने ४० कबुतरांचा मृत्यू, अज्ञाताने आग लावल्याचा संशय - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: साताऱ्यात ढाबळ पेटवल्याने ४० कबुतरांचा मृत्यू, अज्ञाताने आग लावल्याचा संशय

Satara: सातारा येथील सदरबझारमधील लक्ष्मी टेकडी परिसरात असलेली कबुतरांची ढाबल आज्ञाताने पेटवून दिली. यामध्ये तब्बल 40 कबुतरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री दहा वाजता समोर आली. ...

Satara Crime News: भाजपच्या माजी आमदाराच्या बंगल्यात सापडला मृतदेह, उघडकीस आली धक्कादायक माहिती; एकावर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime News: भाजपच्या माजी आमदाराच्या बंगल्यात सापडला मृतदेह, उघडकीस आली धक्कादायक माहिती; एकावर गुन्हा दाखल

बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये एका महिलेचा मृतदेह पुरण्यात आला होता. ...

Satara Crime: लिंबे येथे माजी उपसभापतीवर कोयत्याने वार, गंभीर जखमी  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: लिंबे येथे माजी उपसभापतीवर कोयत्याने वार, गंभीर जखमी 

गावात तणावपूर्ण वातावरण ...

पैसे देण्याची ऐपत नाही म्हणून मित्रासोबत संबंध ठेवण्यास पाडले भाग; फलटण तालुक्यातील धक्कादायक घटना - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पैसे देण्याची ऐपत नाही म्हणून मित्रासोबत संबंध ठेवण्यास पाडले भाग; फलटण तालुक्यातील धक्कादायक घटना

मित्र घरात आला की पती बाहेर जायचा ...

जुन्या भांडणातून वहिनीवर कुऱ्हाडीने हल्ला; तिघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा, करंडीतील प्रकार - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुन्या भांडणातून वहिनीवर कुऱ्हाडीने हल्ला; तिघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा, करंडीतील प्रकार

या प्रकरणी तिघा जणांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. ...

लिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वारांना मारहाण करुन लुटायचा, सातारा पोलिसांनी सराईत गुन्हेगारास ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वारांना मारहाण करुन लुटायचा, सातारा पोलिसांनी सराईत गुन्हेगारास ठोकल्या बेड्या

अवघ्या चार दिवसात हा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला ...

कुत्रे आडवे आल्याने गाडीवरून पडून महिलेचा मृत्यू - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कुत्रे आडवे आल्याने गाडीवरून पडून महिलेचा मृत्यू

डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान झाला मृत्यू ...