राज्य अन्न आयोगाचा राज्य सरकारला सल्ला ...
इमारतीवरून आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी ...
Maratha Reservation: मराठा आरक्षण मिळेपर्यंत आपल्याला लढायचे आहे. लढून मरू, पण कोणीही आत्महत्या करू नका, असे आवाहन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी समाजबांधवांना केले. ...
देशातील शंभरहून अधिक शहरांना ऑप्टिकल फायबरचा पुरवठा वाळूजमधील स्टरलाइट कंपनीतून होतो. ...
बदललेल्या हवामानामुळे केसर आंब्याच्या झाडांना यंदा प्रथमच ऑक्टोबरमध्ये मोहर लागल्याचे दिसून येत आहे. ...
कमी पावसाचा फटका : रब्बी क्षेत्र निम्मे होण्याचा अंदाज ...
आमदार नारायण कुचे आणि माजी आमदार डॉ .कल्याण काळे यांना मुकुंदवाडी स्मशानभूमी जवळ पोलिसांनी रोखले आणि परत पाठवले. ...
दिलेल्या वेळेत कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय झाला नाही तर २४ ऑक्टोबरनंतर सरकारला न पेलावणारे आंदोलन होईल ...