लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अविनाश कोळी

sr.sub editor, sangli, kolhapur
Read more
हिंदुंच्या ‘डीएनए’मध्ये आक्रमण अन् कत्तली नाहीत; शरद पोंक्षे यांचं विधान - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हिंदुंच्या ‘डीएनए’मध्ये आक्रमण अन् कत्तली नाहीत; शरद पोंक्षे यांचं विधान

श्री गणपती पंचायतन संस्थानच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त शरद पोंक्षे यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन’ या विषयावर येथील दरबार हॉलमध्ये व्याख्यान पार पडले. ...

चित्रपटाची गाणी केली दूर, मंडळांच्या दारी भक्तिगीतांचा सूर; सांगलीतील भाविकांतून समाधान - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चित्रपटाची गाणी केली दूर, मंडळांच्या दारी भक्तिगीतांचा सूर; सांगलीतील भाविकांतून समाधान

गणेशोत्सवाच्या निमित्ताने चित्रपटाची गाणी वाजविण्यावरून अनेक संस्था, संघटनांनी नाराजी व्यक्त करीत भक्तिगीते लावण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून जनजागृती केली. ...

‘पन्नास खोके, महागाई ओके’, सांगलीत राष्ट्रवादीची महागाईविरोधात निदर्शने - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘पन्नास खोके, महागाई ओके’, सांगलीत राष्ट्रवादीची महागाईविरोधात निदर्शने

सांगली : राष्ट्रवादीने शनिवारी सांगलीत ‘पन्नास खोके, महागाई ओके’चा नारा देत वाढत्या महागाईविरोधात निदर्शने, तसेच राज्य व केंद्र शासनाचा ... ...

ऐक्याचे दर्शन; दर्ग्याजवळ येताच गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली 'अशी' कृती, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ऐक्याचे दर्शन; दर्ग्याजवळ येताच गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली 'अशी' कृती, व्हिडिओ व्हायरल

सांगली : मिरजेतील मिरासाहेब दर्गा संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. मिरजेत गणेशोत्सावाला ... ...

सांगली जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले, दुष्काळग्रस्त आटपाडीत ६१.२ मि.मी. पाऊस - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले, दुष्काळग्रस्त आटपाडीत ६१.२ मि.मी. पाऊस

दुष्काळग्रस्त आटपाडी तालुक्यात तब्बल ६१.२ मि. मी. पावसाची नोंद ...

पहिल्या दिवशीच फुलांचा बाजार कोमेजला, प्लास्टिक फुलांनी खाल्ला भाव - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पहिल्या दिवशीच फुलांचा बाजार कोमेजला, प्लास्टिक फुलांनी खाल्ला भाव

उत्सवाच्या पहिल्याद दिवशी दरात मोठी घसरण : ...

सांगलीच्या चोर गणपतीचे गुपचुप आगमन व निरोप; दीडशे वर्षांची नेमकी परंपरा काय? जाणून घ्या.. - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या चोर गणपतीचे गुपचुप आगमन व निरोप; दीडशे वर्षांची नेमकी परंपरा काय? जाणून घ्या..

चोर गणपती पहाण्यासाठी भाविकांनी केली होती गर्दी ...

कामगारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय उभारणार, कामगार मंत्री सुरेश खाडेंनी दिली माहिती - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कामगारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय उभारणार, कामगार मंत्री सुरेश खाडेंनी दिली माहिती

कामगार ते आमदार व आमदार ते कामगार मंत्री हा प्रवास माझ्यासाठी सुखद ...