लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

अतुल कुलकर्णी

Editor, Lokmat, Mumbai
Twitter: @kkatul
Read more
गेंड्याच्या कातडीची मुंबई महापालिका - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गेंड्याच्या कातडीची मुंबई महापालिका

भर दिवसा कचरा वाहून नेणाºया गाड्या रद्दीच्या दुकानापुढे उभ्या करून गाडीतले कागदी पुठ्ठे, खोके रद्दीवाल्यांना विकले जातात, त्यावर वॉर्डआॅफिसर गप्प बसतात, आयुक्त कानाडोळा करतात, असल्या कारभाराकडून अपेक्षा तरी काय ठेवायच्या? ...

शांघायची स्वप्नं पडणा-या मुंबईत मरण एवढं स्वस्त कसं झालं...? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शांघायची स्वप्नं पडणा-या मुंबईत मरण एवढं स्वस्त कसं झालं...?

साधा जीव वाचवून या शहरातल्या रस्त्यावर चालता देखील येत नसेल तर कसल्या शांघायच्या गप्पा मारता... ...

भुक्कड नियोजन आणि स्फोटाच्या दारातील शहरे - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भुक्कड नियोजन आणि स्फोटाच्या दारातील शहरे

नगरविकास विभाग भुक्कड असल्याचे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आणि दोनच दिवसांत मुंबई आणि आसपासच्या शहरांचे नियोजन भुक्कड असल्याचे विदारक वास्तव समोर आले. ...

पिवळे व केशरी कार्डधारकांची उत्पन्न मर्यादा वाढवा - नवाब मलिक - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पिवळे व केशरी कार्डधारकांची उत्पन्न मर्यादा वाढवा - नवाब मलिक

ओबीसींची क्रिमीलेयरची मर्यादा वाढविल्यानंतर आता राष्टÑवादीने नवीन मागणी पुढे केली आहे. ...

कर्जमाफीचे अर्ज भरुन घेण्याचे काम मिशन मोडवर करा - मुख्यमंत्री - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जमाफीचे अर्ज भरुन घेण्याचे काम मिशन मोडवर करा - मुख्यमंत्री

कर्जमाफीचे अर्ज भरुन घेण्याचे काम मिशन मोडवर करा अशा सूचना देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची बैठक घेतली. ...

उरळी-फुरसुंगी कचरा डेपो बाधितांच्या पात्र वारसांना कायमस्वरुपी नोकरी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उरळी-फुरसुंगी कचरा डेपो बाधितांच्या पात्र वारसांना कायमस्वरुपी नोकरी

पुण्यातल्या कचरा डेपोचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे ...

नारायण राणेंच्या प्रवेशासाठी मुख्यमंत्री अनुकूल, मध्यस्थीची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्यावर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नारायण राणेंच्या प्रवेशासाठी मुख्यमंत्री अनुकूल, मध्यस्थीची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्यावर

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी भाजपामध्ये यावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल असून या कामी मध्यस्थीची जबाबदारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर स्वत: मुख्यमंत्र्यांनीच दिली आहे. राणेंसारखा नेता ...

आमदारकी सोडून नारायण राणेंसोबत भाजपात जाणार कोण? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदारकी सोडून नारायण राणेंसोबत भाजपात जाणार कोण?

मुंबई : काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशावरुन दोन्ही पक्षांत चर्चेला ऊत आलेला असताना त्यांच्यासोबत किती आमदार येणार याची आधी खात्री करा, अशी अट भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी घातल्यामुळे राणेंचा पक्षप्रवेश बिकट बनला आहे. जे आमदार राणेंस ...