मुंबई काँग्रेस लढणार अस्तित्वाची लढाई; अजित पवारांची राष्ट्रवादी मुस्लीम मतदारसंघावर लक्ष केंद्रित करणार?, भाजपचे सूत्र : जास्त जागा लढवेल त्याची जिंकण्याची व महापौरपद मिळविण्याची शक्यता अधिक ...
विधानसभेत चांगले काम करणाऱ्यांना महापालिकेत तिकीट देऊ असे सांगितले गेले. प्रत्यक्षात तिकीट द्यायची वेळ आली तेव्हा नेते, नेत्यांच्या बायका, मुलं, भाऊ, वहिनी यांनाच संधी मिळणार असेल तर आम्ही करायचे तरी काय? अशा भावना सार्वत्रिक आहेत. ...