लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

आप्पासाहेब पाटील

Breaking: कोरोनाने सोलापुरात एकाचा मृत्यू; एकाच दिवशी आढळले ८ रूग्ण - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Breaking: कोरोनाने सोलापुरात एकाचा मृत्यू; एकाच दिवशी आढळले ८ रूग्ण

कोरोनाने सोलापुरात एकाचा मृत्यू झाला असून एकाच दिवशी ८ रूग्ण आढळले आहेत.  ...

महापालिका अधिकाऱ्यांचे पथक पाहणी करणार; होटगी रोड एमआयडीमधील समस्या सुटणार ! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महापालिका अधिकाऱ्यांचे पथक पाहणी करणार; होटगी रोड एमआयडीमधील समस्या सुटणार !

हाेटगी राेड इंडस्ट्रियल इस्टेट ही जुनी औद्याेगिक वसाहत आहे. ...

सोलापूर आरोग्य अभियंता कार्यालयातील पाच जणांना नोटीसा; कामावर हजर नसणं भोवले - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर आरोग्य अभियंता कार्यालयातील पाच जणांना नोटीसा; कामावर हजर नसणं भोवले

गेल्या काही दिवसांपासून महापालिकेतील विविध विभागात अधिकारी व कर्मचारी गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी आयुक्त शितल तेली-उगले यांच्याकडे आल्या होत्या. ...

थकीत वीजबिल भरा, अन्यथा...; सोलापुरात अनेकांना येतोय बनावट मॅसेज! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :थकीत वीजबिल भरा, अन्यथा...; सोलापुरात अनेकांना येतोय बनावट मॅसेज!

वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याकरिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’, असे बनावट ‘एसएमएस’ किंवा ‘व्हॉटस् ॲप’ संदेश पाठविण्यात येत आहेत. ...

सोलापूर विमानसेवेचा विषय पुन्हा लांबणीवर; महापालिका आयुक्त निर्णय घेईनात! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विमानसेवेचा विषय पुन्हा लांबणीवर; महापालिका आयुक्त निर्णय घेईनात!

...त्यामुळे सोलापूर विमानसेवेचा विषय पुन्हा पुन्हा लांबणीवर पडत असल्याची टीका सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी सोमवारी पत्रकारांसमोर व्यक्त केली.  ...

राहत्या घरातच १० हजारांची लाच घेताना तलाठ्यास पकडले; कुर्डूवाडी तालुक्यातील घटना - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राहत्या घरातच १० हजारांची लाच घेताना तलाठ्यास पकडले; कुर्डूवाडी तालुक्यातील घटना

सोलापूर : शेतजमिनीची फोड करून विभक्त करण्याची कार्यवाही करण्यासाठी व त्याबाबतचा ७/१२ उतारा देण्याकरिता तलाठ्याने ३५ हजाराची मागणी केली ... ...

सोलापूर महापालिका दोन ठिकाणी पेट्रोलपंप सुरू करणार; आयुक्तांचा निर्णय - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महापालिका दोन ठिकाणी पेट्रोलपंप सुरू करणार; आयुक्तांचा निर्णय

शहरात महापालिकेच्या अनेक जागा वापराविना पडून आहेत. त्यापैकी सात रस्ता परिसरातील बस डेपो व हैद्राबाद रोडवरील जकात नाक्याच्या जागेवर दोन पेट्रोलपंप सुरू करण्यात येणार आहे. ...

सोलापूर महापालिका अग्निशामक दलासाठी फोम अन् पाण्याच्या गाड्या खरेदी करणार! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महापालिका अग्निशामक दलासाठी फोम अन् पाण्याच्या गाड्या खरेदी करणार!

मागील काही दिवसांपासून अक्कलकोट एमआयडीसीतील कारखान्यांना आगी लागत आहे. या परिसरात अग्निशामक दल केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहेत. ...