लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अनिल गवई

सणासुदीच्या दिवसांत बेस गोदामातून निकृष्ट दर्जाच्या गव्हाचा पुरवठा, - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सणासुदीच्या दिवसांत बेस गोदामातून निकृष्ट दर्जाच्या गव्हाचा पुरवठा,

बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच १६ गोदामात कमी अधिक फरकाने हा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे पुरवठा विभागाची डोकेदुखी वाढत असल्याचे दिसून येते. ...

गौण खनिजाची अवैध वाहतूक, दोन टीप्पर पकडले - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गौण खनिजाची अवैध वाहतूक, दोन टीप्पर पकडले

जिल्ह्याधिकार्यांच्या कारवाईनंतर महसूल विभागाला आली जाग ...

चोरी गेलेली सहा लाखांची रोकड पोलीसांनी केली परत - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चोरी गेलेली सहा लाखांची रोकड पोलीसांनी केली परत

स्थानिक गुन्हे शाखेकडून छडा, शहर पोलीसांनी दिला धनादेश ...

गौण खनिजाची अवैध वाहतूक जोरात, खामगावात पकडली चार वाहने - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गौण खनिजाची अवैध वाहतूक जोरात, खामगावात पकडली चार वाहने

जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई ...

बेशरमची झाडे लावून खामगाव नगर पालिका प्रशासनाचा निषेध - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बेशरमची झाडे लावून खामगाव नगर पालिका प्रशासनाचा निषेध

खामगाव: शहरातील मुलभूत समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्या जात आहे. वारंवार निवदेन देऊनही सर्वसामान्यांची कामे होत नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी एआयएमआयएमच्यावतीने ... ...

युवतीचा विनयभंग करणाऱ्यास एक वर्ष सश्रम कारावास अन् दंडाची शिक्षा - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :युवतीचा विनयभंग करणाऱ्यास एक वर्ष सश्रम कारावास अन् दंडाची शिक्षा

युवतीने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी गोळा झाले. ...

दोन ट्रकची समोरासमोर धडक, वाहक जागीच ठार, चालक जखमी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दोन ट्रकची समोरासमोर धडक, वाहक जागीच ठार, चालक जखमी

खामगाव नांदुरा रोडवरील आमसरी नजीकची घटना ...

IPL वर सट्टा लावणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दोघे ताब्यात, एक फरार - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :IPL वर सट्टा लावणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दोघे ताब्यात, एक फरार

रोख रकमेसह साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त ...