रुग्णालयाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी बदलापूर अंबरनाथ मुरबाड व अन्य शहरी आणि ठाणे ग्रामीण भागातील रुग्णांना या प्रस्तावित बहू मजली बहू उद्देशीय रुग्णालयाचा फायदा होणार आहे. ...
राष्ट्रीय शिक्षण संस्था डोंबिवली स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गोपाळनगर माध्यमिक शाळेत मातीपासून गणपती मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. ...
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने भाजपा डोंबिवली शहरतर्फे ही दहीहंडी आयोजित करण्यात येते. ...
Har Ghar Tiranga: देशभर ‘हर घर तिरंगा‘ अभियान राबविण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून माजी आमदार नरेंद्र पवार व कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमलता पवार यांच्या वतीने १० हजार ५०० तिरंगा झेंड्याचे घरपोच वाटप करण्यात आले आहे. ...
AC Local of Central Railway: मध्य रेल्वेच्या उपनगरीय प्रवाशांनी एसी उपनगरीय लोकलला चांगला प्रतिसाद दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ...