लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अजित मांडके

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात होऊ दे चर्चा कार्यक्रम रोखला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात होऊ दे चर्चा कार्यक्रम रोखला

हाजुरीत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची,पोलिसानी वेळीच हस्तक्षेप करत वाद मिटवला. ...

टोलदरवाढीविरोधात आता मनसेचे खळखट्याक; राज ठाकरे उद्या भेट देणार, जाधव यांची माहिती - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टोलदरवाढीविरोधात आता मनसेचे खळखट्याक; राज ठाकरे उद्या भेट देणार, जाधव यांची माहिती

टोलदरवाढी विरोधात मनसेने पुकारलेल्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मनसे आणखी आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. ...

ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी मनसेचे आंदोलन सुरुच - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी मनसेचे आंदोलन सुरुच

टोलदरवाढी विरोधात मनसेने सुरु केलेले आंदोलन सलग दुसऱ्या दिवशी देखील सुरु होते. ...

भाजपवर दबावासाठी ठाणे लोकसभेची खेळी; राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती रखडल्याने शिवसेनेचा नवा डाव? - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपवर दबावासाठी ठाणे लोकसभेची खेळी; राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती रखडल्याने शिवसेनेचा नवा डाव?

आमदार नाही तर खासदारकी तरी मिळू द्या यासाठीच आता हा अट्टाहास केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

टोल दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका; मनसेचे टोल दरवाढी विरोधात उपोषणास सुरुवात - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टोल दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका; मनसेचे टोल दरवाढी विरोधात उपोषणास सुरुवात

वाढत्या महागाईमध्ये टोल दरवाढीची भर पडणार असून यामुळे जीवनावश्यक वस्तूमध्येही दरवाढ होत सर्वसामान्य नागरिकांचे बजेटही कोलमडणार आहे. ...

राजीव गांधी वैद्यकीय महाविदयालयात रॅगिंग प्रकरणी ९ विद्यार्थ्यांवर कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजीव गांधी वैद्यकीय महाविदयालयात रॅगिंग प्रकरणी ९ विद्यार्थ्यांवर कारवाई

रॅगिंग प्रतिबंधक समितीने घेतली तत्काळ दखल, एका शैक्षणिक सत्रासाठी महाविद्यालयातूनही निलंबन ...

आगामी सर्वच निवडणुका एकत्रित लढणार, जितेंद्र आव्हाड यांची ठाण्यात घोषणा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आगामी सर्वच निवडणुका एकत्रित लढणार, जितेंद्र आव्हाड यांची ठाण्यात घोषणा

येत्या काळात ठाणे महापालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा झेंडा फडकवायचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ...

...तर दरदिवशी १३ लाखांचा लावला जाणार दंड, डायघर प्रकल्पाच्या ठेकेदाराला पालिकेने बजावली नोटीस - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तर दरदिवशी १३ लाखांचा लावला जाणार दंड, डायघर प्रकल्पाच्या ठेकेदाराला पालिकेने बजावली नोटीस

भंडार्ली येथे एक वर्षाकरीता कचरा डम्प केला जाणार होता. परंतु वर्ष उलटल्यानंतरही त्याठिकाणी आजही कचरा टाकला जात आहे. ...