
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :मुख्यमंत्री 'बुलेट'वरून पोहोचले विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
CM Devendra Fadnavis Bike Ride Video: फडणवीसांनी नेहमीचा मोठ्या गाड्यांचा ताफा आणि कडक सुरक्षा व्यवस्था बाजूला सारून मुख्यमंत्री आज चक्क बुलेट मोटारसायकलवरून विधानभवनात दाखल झाले. ...

राष्ट्रीय :मागच्या वेळी कुटुंबातील पाचही मुलांची एमबीबीएससाठी निवड; यावेळी मुलासाठी 'नीट'चा पेपर १० लाखांत घेतला
राजस्थानमधील नीट पेपरफुटी प्रकरणात आता कौटुंबिक आणि कोचिंग नेटवर्कबाबात मोठे खुलासे होत आहेत. ज्या कुटुंबातील मुलांची गेल्या वर्षी एमबीबीएससाठी निवड झाली होती, त्याच कुटुंबातील सदस्यांवर आता पेपर खरेदी-विक्री केल्याचा आरोप आहे. ...

राष्ट्रीय :बाप रे! एसी सुरू करताच थंड हवेऐवजी बाहेर आले ३ विषारी साप; समोरचे दृश्य पाहून कुटुंबाची उडाली झोप
भीषण उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी जेव्हा आपण एसी लावतो, तेव्हा त्यातून थंड हवा येईल अशीच आपली अपेक्षा असते. मात्र, गुजरातच्या ... ...

राष्ट्रीय :ओठ सुजले, अंगावर लाल चट्टे... हळद लागताच कपलची तब्येत बिघडली, नवरी थेट व्हेंटिलेटरवर
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये हळद लावणं नवरा-नवरीला चांगलंच महागात पडलं आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की, नवरीला थेट व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं. ...

व्यापार :भारताची धाकधूक वाढली! रशियन तेलावरील अमेरिकन सवलत १६ मे रोजी संपणार; रिफायनरीजसमोर पेच
Russian Oil Imports: भारतासाठी १६ मे ही तारीख अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. अमेरिकेनं रशियन कच्च्या तेलाच्या आयातीवर दिलेल्या सवलतीची मुदत या आठवड्या अखेरीस संपत आहे. ...

क्रिकेट :विकेट नको, फक्त दहशत हवी! गुजरात टायटन्सचा 'नेहरा पॅटर्न', फलंदाजांच्या मनात भरली धडकी
Gujarat Titans: आयपीएलमध्ये प्रत्येक संघातील गोलंदाज विकेट्स घेण्यासाठी धडपडत असताना गुजरातच्या संघ वेगळ्याच रणनीतीसह गोलंदाजी करताना दिसत आहे. ...

फिल्मी :दिलजीत दोसांझ भारतीय नाही? ४ वर्षांआधीच स्वीकारलं अमेरिकेचं नागरिकत्व; का होतेय चर्चा?
दिलजीतचं लग्नही झालंय? कोण आहे त्याची पत्नी; एक मुलगाही असल्याच्या चर्चा ...

क्राइम :NEET पेपर लीकचा 'मास्टरमाइंड' शुभम नाही तर कोण? राजस्थान ते नाशिक धागेदोरे; २ ते ५ लाखांत फुटला पेपर!
नीट पेपर लीक प्रकरणात राजस्थान आणि नाशिक कनेक्शन उघड झाले आहे. २ ते ५ लाख रुपयांना पेपर विकला गेल्याची कबुली विद्यार्थ्यांनी दिली आहे. ...

अन्य क्रीडा :रुग्णांची सेवा करण्यासाठी स्पोर्ट्स करिअरवर सोडलं पाणी; स्टार खेळाडूची जगभरात चर्चा!
Katie Archibald Retires: "मला नर्स व्हायचंय आणि रुग्णांची सेवा करायची आहे", असे म्हणत एका स्टार खेळाडूने निवृत्तीचा निर्णय घेतला. ...

ठाणे :कोकणात जाण्यासाठी १२ तास ‘यातनांचा प्रवास’, त्याआधी १० तास प्लॅटफॉर्मवर मुक्काम
दिवा-सावंतवाडी गाडीतील प्रवाशांना मनस्ताप; स्थानकावर कुचंबणा... जागा मिळवण्यासाठी प्रवाशांना आदल्या रात्री १० वाजेपासून दिवा स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर मुक्काम करावा लागत आहे. ...

भक्ती :Ritual : जेवणाआधी 'हा' श्लोक म्हटल्याने तुमची Over Eating ची सवय मोडेल, निरोगी आयुष्य लाभेल!
Ritual: निरोगी शरीर आणि उत्तम पचनासाठी या श्लोकाचा अर्थ आणि विज्ञानावर आधारित महत्त्व जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा! ...
