लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुदतीनंतरही नगरपंचायतीची अधिसूचना अप्राप्त - Marathi News | Notification of Municipal Panchayat after the deadline | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुदतीनंतरही नगरपंचायतीची अधिसूचना अप्राप्त

जिल्ह्यामधील तिवसा, नांदगाव (खंडेश्वर), भातकुली व धारणी या तालुक्याच्या मुख्यालयी ग्रामपंचायती ंऐवजी ‘क’ वर्ग नगरपंचायत करण्याचा निर्णय नगरविकास खात्याने घेतला आहे. ...

३८ पोलिसांना कारणे दाखवा नोटीस असमाधानकारक कामगिरी - Marathi News | 38 police show cause to appear, unsatisfactory performance | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :३८ पोलिसांना कारणे दाखवा नोटीस असमाधानकारक कामगिरी

शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे अन्वेषण शाखा व दोन पोलीस ठाण्यातील डिटेक्शन पथकात कार्यरत ३८ कर्मचार्‍यांच्या कामगिरीबद्दल असमाधान व्यक्त करीत या कर्मचार्‍यांना पोलीस उपायुक्तांनी कारणे.... ...

महापालिकेत घरकु लाच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी - Marathi News | Preparation for the second phase of Barkhu Lala in Municipal Corporation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महापालिकेत घरकु लाच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी

७१३ घरकुलांचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील १२७२ घरकुलांचे उद्दीष्ट पूर्ण करण्याच्या अनुषंगाने महापालिकेने तयारी चालविली आहे. ...

शहरातील शाळांचा रिमोट कंट्रोल शिक्षणाधिकाऱ्यांच्याच ताब्यात - Marathi News | In the possession of remote control education officers of the schools in the city | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शहरातील शाळांचा रिमोट कंट्रोल शिक्षणाधिकाऱ्यांच्याच ताब्यात

जिल्हा परिषद शाळांसह, इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शासकीय व खासगी अनुदानित, विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनंतर यापुढे जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांऐवजी महापालिका.. ...

रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई - Marathi News | Action on sand transport tips | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई

परिसरात मध्यप्रदेशातून रेतीची ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या एका टिप्परवर तहसीलदारांनी कारवाई करुन ४0 हजार ११४ रुपये दंड ठोठावला. ...

बडनेऱ्यात दिवसाआड पाणीपुरवठय़ाचे संकेत - Marathi News | Water supply signals in Badnera | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बडनेऱ्यात दिवसाआड पाणीपुरवठय़ाचे संकेत

पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध असताना जलकुंभाअभावी बडनेरा व मायानगर परिसरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव आहे. ...

फर्टिलायझर कंपनीत बुरखाधाऱ्यांचा सशस्त्र दरोडा - Marathi News | Armed robbery of burqa clerks in Fertilizer Company | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फर्टिलायझर कंपनीत बुरखाधाऱ्यांचा सशस्त्र दरोडा

फर्टिलायझर कंपनीच्या चौकीदाराला सहा बुरखाधारी दरोडेखोरांनी चाकुच्या धाकावर खोलीत डांबून ठेवले व ७५ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. ...

मतमोजणीसाठी प्रशासनाची लगीनघाई - Marathi News | Administrative countdown for counting of votes | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मतमोजणीसाठी प्रशासनाची लगीनघाई

नुकतीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या जिल्हय़ाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाकडूनही मतमोजणीसाठीची तयारी सुरु असून आवश्यक .. ...

निराधार योजनेचा 'आधार' हरविला - Marathi News | The 'base' of the unforeseen scheme lost | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :निराधार योजनेचा 'आधार' हरविला

शासनाच्या संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेची प्रकरणे मंजूर करण्यासाठी वर्षभरापासून बैठक झाली नसल्याने निराधार या योजनेपासून वंचित आहेत. ...