लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या पदोन्नतीत घोळ - Marathi News | Zilla Parishad's promotion of teachers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या पदोन्नतीत घोळ

जिल्हा परिषदेत शिक्षकांना दिल्या जाणार्‍या मुख्याध्यापक म्हणून पदोन्नतीत प्रचंड घोळ असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. ...

बाजार समिती करणार माती, पाणी परीक्षण - Marathi News | The market committee will do the soil, water testing | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बाजार समिती करणार माती, पाणी परीक्षण

माती परीक्षणाशिवाय पारंपरिक पध्दतीने शेती करणे आता कठीण झाले आहे. यामुळे उत्पन्नात घट होताना दिसत आहे. ...

एकाच क्रमांकांचे दोन ऑटोरिक्षा - Marathi News | Two autorickshaws of the same number | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एकाच क्रमांकांचे दोन ऑटोरिक्षा

ऑटोरिक्षा जप्त ...

शेतकरी समूहाची कापूस लागवड - Marathi News | Farmer group cotton plantation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतकरी समूहाची कापूस लागवड

कृषी विभाग, शेतकरी व खासगी कंपनी यांच्यात समन्वय होऊन शेतकरी समूह स्थापित करावे व त्या आधारे यंदाच्या खरीप हंगामात कापसाची लागवड करण्यात येणार आहे ...

अपहार करणार्‍या लिपिकाला अभय - Marathi News | Abhishek scriptwriter | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अपहार करणार्‍या लिपिकाला अभय

चांदूरबाजार नगर परिषदेमध्ये तत्कालीन करसंग्रहाक व सद्यस्थितीत लिपिक पदावर कार्यरत कर्मचार्‍याने कर विभागात केलेल्या १४ लक्ष रूपयांच्या अपहारप्रकरणी ... ...

बँकेतून अनुदान निधी काढण्यास अडचणी - Marathi News | Difficulties in getting funds from the bank | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बँकेतून अनुदान निधी काढण्यास अडचणी

गारपीटग्रस्तांची यादी तयार करीत असताना त्रुटी राहिल्यामुळे बँकेमधून रक्कम काढण्यासाठी शेतकर्‍यांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहे. ...

‘आॅफलाईन’ किरकोळ खत विक्रेत्यांवर कारवाई - Marathi News | Action on 'FineNews' Retailers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘आॅफलाईन’ किरकोळ खत विक्रेत्यांवर कारवाई

शेतकर्‍यांना वेळेवर आणि योग्य दरात रासायनिक खतांचा पुरवठा व्हावा याकरिता केंद्र शासनाने खते संनियंत्रण प्रणाली (मोबाईल फर्टीलायझर मॉनिटरींग सिस्टीम) सुरु केली. ...

कम्पोस्ट डेपोसाठी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू - Marathi News | The process of acquiring the space for compost depot | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कम्पोस्ट डेपोसाठी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू

नजीकच्या सुकळी येथील कम्पोस्ट डेपोत कचर्‍यापासून खत निर्मिती व कोळसा तयार करण्याच्या प्रकल्पासाठी लागणारी जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...

पहिल्या ठोक्याला विद्यार्थ्यांना गणवेश - Marathi News | Uniforms to students at first stage | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पहिल्या ठोक्याला विद्यार्थ्यांना गणवेश

उन्हाळ्याच्या सुट्यांचे सत्र संपताच २६ जूनपासून सुरू होणार्‍या नवीन सत्राच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाची तयारी प्रशासनाने चालविली आहे. ...