३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम... बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन? पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली... एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... ट्रम्प यांच्यावर गोळीबार: "आज रात्री गोळ्या चालतील", प्रेस सचिव लेविट यांचे विधान दुर्दैवाने ठरले खरे; थराराचा संपूर्ण घटनाक्रम तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार... त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण... कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले... Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
विद्यार्थ्यांच्या असुरक्षित वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवास मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने तसेच मोठा अपघात होण्याची धोका असल्याने ही मोहीम राबविण्यात आली़. ...
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्तारांनी आता फक्त पीएला शिव्या दिल्यात असा गर्भीत टोला लगावला आहे. दानवे हे सोमवारी अकोला जिल्हा दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. ...
शिंदे गट आणि भाजपकडूनही शिवसेनेसह महाविकास आघाडीला प्रत्युत्तर दिले जात आहे ...
World Postal Day : अकोला डाक विभागाद्वारे रविवार, ९ ऑक्टोबर रोजी प्रभातफेरी काढून विविध योजनांचा जागर करण्यात आला. ...
अकोला जिल्ह्यात 'MPSC'च्या परिक्षेला १७४३ उमेदवार गैरहजर हजर होते. ...
अकोला जिल्ह्यात पत्नी दिसायला सुंदर नाही म्हणून पतीने दुसऱ्या युवतीशी लग्न केले. ...
वाशिम जिल्ह्याच्या रिसाेड तालुक्यातील केनवडचे रहिवासी शे. इस्माईल आहेत. त्यांची बहीण जैतूनबी पठाण या बुलडाणा जिल्ह्यातील लाेणारला राहतात. ...
अकोला येथे जनता बाजारातील व्यावसायिकांनी बंद पुकारला. ...
रस्त्यांची कामे करताना यापुढे कामाचा दर्जा खपवून घेतला जाणार नाही, रस्त्यांची कामे योग्य दर्जाची झाली पाहीजे, यासंदर्भात खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हयातील संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. ...
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नातवाचा केलेला उल्लेख खेदजनक असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. ...