लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
श्रीगोंद्यात संत शेख महंमद महाराज मंदिर जीर्णोद्धाराचा वाद; तालुका बंदची हाक - Marathi News | Controversy over restoration of Sant Sheikh Mohammed Maharaj temple in Srigondia Call for taluka bandh | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीगोंद्यात संत शेख महंमद महाराज मंदिर जीर्णोद्धाराचा वाद; तालुका बंदची हाक

आता दर्गा नव्हे तरच मंदिरच होणार अशी भूमिका यात्रा समितीने घेतली असून या मागणीसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.  ...

जामखेडच्या २ मित्रांनी संपवलं आयुष्य; एकाच झाडाला लटकलेले मृतदेह पाहून सगळेच हैराण - Marathi News | 2 friends from Jamkhed ended their lives; Everyone was shocked to see the bodies hanging from the same tree at Pimpari Chichwad | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेडच्या २ मित्रांनी संपवलं आयुष्य; एकाच झाडाला लटकलेले मृतदेह पाहून सगळेच हैराण

प्राथमिक तपासात त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

साईंच्या चर्म पादुका दक्षिण भारताच्या दौऱ्यावर - Marathi News | sai baba paduka on tour in south india | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईंच्या चर्म पादुका दक्षिण भारताच्या दौऱ्यावर

अधिकारी, सुरक्षारक्षक, मंदिरातील पुजारी असा २० कर्मचाऱ्यांचा सहभाग ...

नऊ वर्षांचा जलतरणपटू देणार डॉ. आंबेडकरांना अनोखी मानवंदना; अटल सेतूपासून सागरात पोहणार - Marathi News | nine year old swimmer to pay unique tribute to dr ambedkar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नऊ वर्षांचा जलतरणपटू देणार डॉ. आंबेडकरांना अनोखी मानवंदना; अटल सेतूपासून सागरात पोहणार

१५ किमीचे अंतर करणार पार ...

साईबाबांच्या ‘पादुका दर्शन’ यात्रेचा मार्ग मोकळा; विरोधातील याचिका फेटाळली - Marathi News | Path cleared for Sai Baba's 'Paduka Darshan' pilgrimage from Shirdi to Tamil Nadu; Petition against it dismissed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साईबाबांच्या ‘पादुका दर्शन’ यात्रेचा मार्ग मोकळा; विरोधातील याचिका फेटाळली

आजपासून सुरू होणार शिर्डी ते तामिळनाडूपर्यंतचा साईबाबांच्या पादुकांचा दर्शन सोहळा ...

साई चरणी तीन दिवसांत ४ कोटी २६ लाखांचे दान - Marathi News | donation of rs 4 crore 26 lakhs in three days at sai mandir shirdi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साई चरणी तीन दिवसांत ४ कोटी २६ लाखांचे दान

साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित केलेला श्रीराम नवमी उत्सव ५ ते ७ एप्रिल या कालावधीत साजरा झाला. ...

भाजपाचं 'ऑपरेशन कमळ'! रातोरात बैठक अन् राम शिंदेंनी रोहित पवारांना दिला मोठा धक्का - Marathi News | BJP's 'Operation Kamal' in Karjat Jamkhed! Overnight meeting With Ram Shinde gives a big shock to Rohit Pawar, NCP 8, Congress 3 Corporators support BJP | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचं 'ऑपरेशन कमळ'! रातोरात बैठक अन् राम शिंदेंनी रोहित पवारांना दिला मोठा धक्का

धक्कादायक बातमी! शिर्डीत पकडलेल्या भिक्षेकर्‍यापैकी चौघांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू, कुणाचा हलगर्जीपणा? - Marathi News | Big shocking news! Four beggars caught in Shirdi die in Ahilyanagar district hospital, tied up | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक बातमी! शिर्डीत पकडलेल्या भिक्षेकर्‍यापैकी चौघांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू, कुणाचा हलगर्जीपणा?

Shirdi Beggars news: जिल्हा रुग्णालयाने आतापर्यंत फक्त दोन भिक्षेकर्‍यांचाच मृत्यू झाल्याचे अधिकृतपणे सांगितले असले तरी सद्यस्थितीमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.  ...

सोन्याचं डोरले महिलेला आवडले; पुण्याच्या सराफाला 'हनीट्रॅप'मध्ये अडकवत २७ लाख लुटले - Marathi News | A Gold merchant from Pune was cheated by a woman from Ahilyanagar, robbed of Rs 27 lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोन्याचं डोरले महिलेला आवडले; पुण्याच्या सराफाला 'हनीट्रॅप'मध्ये अडकवत २७ लाख लुटले

२०१३ मध्ये सराफा व्यापारी पुण्याहून नगरमार्गे गावी निघाले होते. तेव्हा महिलेचा फोन आला, तिने आपले घर रस्त्यातच आहे तुम्ही घरी या असा आग्रह धरला ...