लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
चहावाल्याचा मुलगा MBA झाला, परदेशात नोकरीची ऑफर; १५ लाखांचे पॅकेज, वडील झाले भावुक - Marathi News | Tea seller son Prajwal Salunkhe gets MBA, offered job abroad; package of 15 lakhs, father gets emotional | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :चहावाल्याचा मुलगा MBA झाला, परदेशात नोकरीची ऑफर; १५ लाखांचे पॅकेज, वडील झाले भावुक

एकामागोमाग संकटे आली. सर्वसामान्य कुटुंब असताना आलेले प्रत्येक संकट मोठ्या डोंगराएवढे होते. ...

"महिला बसल्या आहेत, लघवी करु नका"; तरुणाच्या विनंतीनंतर तिघांनी झाडल्या गोळ्या, जामखेडमधील प्रकार - Marathi News | Three men shot at a young man for telling him not to urinate Incident in Jamkhed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"महिला बसल्या आहेत, लघवी करु नका"; तरुणाच्या विनंतीनंतर तिघांनी झाडल्या गोळ्या, जामखेडमधील प्रकार

जामखेडमध्ये रविवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावारण निर्माण झालं आहे. ...

पुण्याकडे जाणारी खासगी ट्रॅव्हल जामनेरनजीक उलटली; ८ ते १० प्रवाशी जखमी - Marathi News | Private travel vehicle heading to Pune overturns near Jamner; 8 to 10 passengers injured | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पुण्याकडे जाणारी खासगी ट्रॅव्हल जामनेरनजीक उलटली; ८ ते १० प्रवाशी जखमी

या जखमींना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. इतर जखमींना रुग्णालयात आणले जात आहे. ...

अहिल्यादेवींप्रमाणेच वंचित घटकांच्या कल्याणासाठी काम करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Like Ahilya Devi, we will work for the welfare of the underprivileged sections said CM Devendra Fadnavis | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहिल्यादेवींप्रमाणेच वंचित घटकांच्या कल्याणासाठी काम करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळा ...

चोंडी-इंदूर, एस टी बससेवेचा शुभारंभ! - Marathi News | Chondi-Indore, ST bus service launched! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चोंडी-इंदूर, एस टी बससेवेचा शुभारंभ!

Ahilyanagar: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांची जन्मभूमी श्री क्षेत्र चोंडी, ता.जामखेड, जि.अहिल्यानगर ते त्यांची कर्मभूमी, इंदौर ( मध्यप्रदेश ) या विशेष आंतरराज्य बससेवेचा शुभारंभ शनिवार दि. 31 मे २०२५ रोजी चोंडी येथे ...

शेतात भुईमूग काढताना वीज पडून दोन ठार; अहमदपूर तालुक्यातील घटना - Marathi News | Two killed by lightning while harvesting groundnuts in a field | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतात भुईमूग काढताना वीज पडून दोन ठार; अहमदपूर तालुक्यातील घटना

सहा जखमी; दोघे गंभीर ...

दोन दुचाकीचे अपघातात, तीन गंभीर जखमी; भर पावसात रस्त्यावर उतरून मंत्री बोर्डीकर यांनी केली मदत - Marathi News | Three seriously injured in two-wheeler accident | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दोन दुचाकीचे अपघातात, तीन गंभीर जखमी; भर पावसात रस्त्यावर उतरून मंत्री बोर्डीकर यांनी केली मदत

या मार्गावरून प्रवास करत असलेल्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी प्रसंगावधान राखत भर पावसात रस्त्यावर उतरून स्वतः मदतीसाठी पुढाकार घेतला. ...

काश्मीरमध्ये अहिल्यानगरचा जवान शहीद; दहशतवाद्यांविरुद्ध लढताना संदीप गायकर यांना हौतात्म्य - Marathi News | ahilyanagar jawan sandeep gaikar martyred while fighting against terrorists in kashmir | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :काश्मीरमध्ये अहिल्यानगरचा जवान शहीद; दहशतवाद्यांविरुद्ध लढताना संदीप गायकर यांना हौतात्म्य

जवान संदीप पांडुरंग गायकर हे भारतीय सैन्याच्या मराठा बटालियनमध्ये कार्यरत हाेते.  ...

Shirdi Sai Mandir: साई संस्थान प्रशासकीय समितीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री - Marathi News | Guardian Minister appointed as Chairman of Shree Sai Baba Sansthan Trust | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साई संस्थान प्रशासकीय समितीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री

Shirdi Shree Sai Baba Sansthan Trust: या प्रस्तावित समितीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री तर सहअध्यक्षपदी जिल्हाधिकारी असणार आहेत. ...