लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
देशात विरोधकांचा गळा दाबला जातोय, भाजपविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरणार - बाळासाहेब थोरात  - Marathi News | Opposition is being strangled in the country, Congress will take to the streets against BJP says Balasaheb Thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :देशात विरोधकांचा गळा दाबला जातोय, भाजपविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरणार - बाळासाहेब थोरात 

देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस येत्या काळात लोकशाही जिवंत राहण्यासाठी व लोकांच्या विविध प्रश्नांवर भाजप सरकारविरोधात आता थेट रस्त्यावर उतरणार आहे, अशी माहिती माजी महसूलमंत्री व आमदार बाळासाहेब थाेरात यांनी दिली. ...

कंटेनरच्या टाकीतून डिझेल चोरणाऱ्या चोरट्यांना २४ तासात केले जेरबंद! - Marathi News | thieves who stole diesel from the container tanks were jailed in 24 hours in kopargaon police in action | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कंटेनरच्या टाकीतून डिझेल चोरणाऱ्या चोरट्यांना २४ तासात केले जेरबंद!

कोपरगाव पोलिसांची कारवाई : १०५ लिटर डिझेल हस्तगत ...

नगर विभागाला १९ नव्या बस; न्यू टेक्नॉलॉजी अन् प्रवाशांचा आरामदायी प्रवास - Marathi News | 19 new buses for city department; New technology and comfortable travel for passengers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर विभागाला १९ नव्या बस; न्यू टेक्नॉलॉजी अन् प्रवाशांचा आरामदायी प्रवास

कोरोना काळ व पुढे कर्मचाऱ्यांचा संप असे दोन वर्षे एसटी महामंडळाला खडतरच गेले. ...

अहमदनगरमध्ये दम मारो दम, सात जणांना रंगेहाथ पकडले - Marathi News | Dum Maro Dum in the city, seven people were caught red-handed in ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगरमध्ये दम मारो दम, सात जणांना रंगेहाथ पकडले

कोतवाली पोलिसांच्या पथकाने पार्लवर छापा टाकला असता तिथे सात जण हुक्का पित होते. ...

अहमदनगरमध्ये पोलिसदादांनी थोपटले दंड, बंदोबस्तातही प्रचाराचा धुराळा - Marathi News | police campaigning for society election in ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगरमध्ये पोलिसदादांनी थोपटले दंड, बंदोबस्तातही प्रचाराचा धुराळा

अहमदनगर जिल्हा पोलिस सहकारी सोसायटीच्या निवडणुकीचा बिगुल वाजलं आहे. ...

आरटीई प्रवेशात शासनाची होतेय फसवणूक, शालेय शिक्षणमंत्र्यांना निवेदन - Marathi News | The government is cheating in RTE admissions, a statement to the school education minister | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आरटीई प्रवेशात शासनाची होतेय फसवणूक, शालेय शिक्षणमंत्र्यांना निवेदन

संगमनेरात विविध खासगी शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना नुकतेच निवेदन दिले. ...

श्रीरामपूरच्या रामनवमी यात्रोत्सवाची तयारी पूर्ण उद्यापासून प्रारंभ, रथाला पितळी कलश - Marathi News | Preparations for Srirampur's Ramnavmi Yatra Festival will begin tomorrow | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपूरच्या रामनवमी यात्रोत्सवाची तयारी पूर्ण उद्यापासून प्रारंभ, रथाला पितळी कलश

शहराचे आराध्यदैवत असलेल्या श्रीराम नवमी यात्रोत्सवास ३० मार्चला सुरुवात होत आहे. ...

अर्थसंकल्प राहिला बाजूला; कचरा, कुत्रे, ओढे-नाल्यांवरच रंगली चर्चा, नगर महापालिकेतील प्रकार - Marathi News | The budget was left aside; Garbage, dogs, streams and drains are discussed only in the municipal corporation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अर्थसंकल्प राहिला बाजूला; कचरा, कुत्रे, ओढे-नाल्यांवरच रंगली चर्चा, नगर महापालिकेतील प्रकार

विशेष म्हणजे अनेक बाबतीत महापालिकेच्या ढिसाळ कारभाराची अधिकाऱ्यांनीच कबुली दिली. ...

नगरमधील अपघतात तीन ठार, १४ जखमी - Marathi News | three killed 14 injured in an accident in the nagar city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमधील अपघतात तीन ठार, १४ जखमी

जखमींवर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...