Latest Updates on Gujarat Elections 2017 Results | Gujarat Assembly Elections 2017 Live Updates in Marathi | गुजरात विधानसभा निवडणूक 2017 निकाल | Lokmat.com
लाइव न्यूज़
  • 03:33 PM

    राजस्थान- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरला; टोंकमधून निवडणूक लढवणार

  • 03:19 PM

    मुंबई - 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता

  • 03:17 PM

    मुंबई - अहमदनगर, धुळे मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ऑफलाइन स्वीकारण्याची निवडणूक आयोगाची परवानगी

  • 03:13 PM

    अकोला - पातूर तालुक्यातील विवरा येथे मध्यमवयीन पुरुष व तरुणीची गळा चिरुन हत्या

  • 03:04 PM

    ठाणे - मनसेच्या मोर्चास सुरुवात, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

  • 02:58 PM

    नवी दिल्ली- करोलबागमध्ये कारखान्यात लागली आग, चार जणांचा मृत्यू

  • 02:57 PM

    औरंगाबाद - वाळू वाहतूकदाराकडून लाच घेताना तहसीलदाराचा वाहनचालक अटकेत

  • 02:53 PM

    दिल्लीतल्या करोल बाग परिसरातील कारखान्याला आग; चौघांचा मृत्यू, एक जखमी

  • 02:33 PM

    अहमदनगर : ऑफलाईन अर्ज भरण्यास राज्य निवडणूक आयोगाची परवानगी, आयोगाचे सर्व्हर स्लो असल्याने घेतला निर्णय

  • 02:20 PM

    दिल्ली - दिल्लीच्या करोल बाग येथील आगीत 4 जणांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

  • 01:59 PM

    चेन्नई - गज चक्रिवादळामुळे नुकसान झालेल्यांच्या मदत आणि पुनर्वसनासाठी डीएमकेने दिली एक कोटी रुपयांची मदत

  • 01:47 PM

    रत्नागिरी : अरबी समुद्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने रत्नागिरी, लांजा, संगमेश्वरमध्ये पाऊस.

  • 01:42 PM

    अमरावतीच्या तरुणीने UPSC चा पेपर लीक केल्याप्रकरणी कोतवालीत गुन्हा दाखल, एकाला अटक

  • 01:22 PM

    सोलापूर- भाजपा नगरसेवक सुरेश पाटलांची पोलिसांत तक्रार, महापौरांसह 5 जणांनी विषप्रयोग केल्याचा आरोप

  • 01:11 PM

    ठाणे - वन अधिकाऱ्यांवर राख फेकणाऱ्या खा. श्रीकांत शिंदे आणि गोपाल लांडगे यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर 353 अंतर्गत गुन्हे दाखल करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी पोलिसांकडे केली आहे.

All post in लाइव न्यूज़