लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात निवडणूक 2017

गुजरात निवडणूक 2017, मराठी बातम्या

Gujarat election 2017, Latest Marathi News

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2017

पक्षजागा
भाजपा99
काँग्रेस80
अपक्ष0
अन्य3
एकूण182/182

गुजरात विधानसभा निवडणूक 2012 निकाल

पक्षसीट
भाजपा119
काँग्रेस57
जीपीपी02
जेडीयू01
एनसीपी02
अपक्ष01
एकूण182
Gujarat Assembly elections 2022: १९९५ पासून गाजवलं गुजरात, पण २०१७ मध्ये भाजपा अडकली 'शंभर'च्या आत; पाहा काँग्रेस-भाजपाचा प्रवास - Marathi News | Gujarat Assembly elections 2022: BJP ruled Gujarat since 1995, but in 2017, BJP was stuck inside 'Hundread'; See Congress-BJP journey of vidhansabha election of gujrat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१९९५ पासून गाजवलं गुजरात, पण २०१७ मध्ये भाजपा अडकली 'शंभर'च्या आत; पाहा काँग्रेस-भाजपाचा प्रवास

Gujarat Assembly elections 2022: भाजपने गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत १९९५ पासून सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे ...

गुजरातच्या कायदा मंत्र्यांची आमदारकीच रद्द; मतमोजणीत फेरफार केल्याचा ठपका - Marathi News | Gujarat HC Says Minister Bhupendrasinh Chudasama's 2017 Election Void hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातच्या कायदा मंत्र्यांची आमदारकीच रद्द; मतमोजणीत फेरफार केल्याचा ठपका

विधानसभा निवडणुकीमध्ये चुडासमा यांनी चुकीच्या पद्धतीने निवडणूक जिंकल्याचा आरोप राठोड यांनी केला होता. ...

गुजरात हायकोर्टाचा भाजपाला धक्का; फेरनिवडणूक होणार - Marathi News | Gujarat HC sets aside election of BJP's Dwarka MLA Pabubha Manek | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात हायकोर्टाचा भाजपाला धक्का; फेरनिवडणूक होणार

गुजरात हायकोर्टाने शुक्रवारी भाजपाला मोठा झटका दिला आहे. ...

गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल बदलणार? काही मतदार संघातील पुनर्मतमोजणीसाठी हायकोर्टात याचिका - Marathi News | Gujarat assembly election results will change? Petition in the High Court for the revival of some constituencies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल बदलणार? काही मतदार संघातील पुनर्मतमोजणीसाठी हायकोर्टात याचिका

गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत झाली होती. अखेर या निवडणुकीत काठावरचे बहुमत मिळवत सत्ता राखण्यात भाजपाने यश मिळवले होते. ...

शहांचा एक फोन अन् धुसफूस संपली; नितीन पटेल पदभार स्विकारण्यास तयार - Marathi News | A phone and fog of the Shahz ran; Nitin Patel is ready to accept the charge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहांचा एक फोन अन् धुसफूस संपली; नितीन पटेल पदभार स्विकारण्यास तयार

आधीपेक्षा कमी बहुमताने सलग सहाव्या वेळा सत्तेवर आलेल्या गुजरातमधील भाजपाच्या नव्या सरकारमध्ये शपथविधीनंतर लगेचच धुसफूस सुरू झाली होती ...

जो जनता चाहती है वो हमें करना है, एक प्रकार से जनता हमारी बॉस है - राहुल गांधी - Marathi News | In a way the public is our boss - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जो जनता चाहती है वो हमें करना है, एक प्रकार से जनता हमारी बॉस है - राहुल गांधी

गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांच्या निकालावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. जनताच आपली खरी मालक असून काँग्रेसने आपली विचारधारा लोकांपर्यंत नेण्यासाठी सर्वसामान्य लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे ...

भाजपाच्या दबावामुळे नितीशकुमारांची गुजरातमध्ये माघार - Marathi News | Nitish Kumar's retreat in Gujarat due to BJP's pressures | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपाच्या दबावामुळे नितीशकुमारांची गुजरातमध्ये माघार

गुजरात विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष उमेदवार उभे करणार असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी घोषित केले होते. ...

हिंदुत्ववाद हा बंधुत्ववाद नव्हे : कुमार सप्तर्षी; कोथरूडमध्ये नागरी सभा - Marathi News | Hinduism is not brotherly spirit; Kumar Saptarshi; Kathrud Nagri Sabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंदुत्ववाद हा बंधुत्ववाद नव्हे : कुमार सप्तर्षी; कोथरूडमध्ये नागरी सभा

मतदान मिळविण्याची कला हिंदुत्ववाद्यांकडे आहे. पण राजकीय धोरण आखण्याचे गुण त्यांच्यात नाहीत, असे मत युवक क्रांती दलाचे प्रमुख कुमार सप्तर्षी यांनी मांडले. ...