लाइव न्यूज़
 • 04:10 PM

  हिमाचल प्रदेश- शिमला इथल्या चौपाल येथे कार दरीत कोसळून 6 जणांचा मृत्यू, एक जखमी

 • 03:57 PM

  नवी मुंबई - बेलापूर येथील सिडको भवनमधील सिडको संचालक एमडी दालनात मनसेने केले आंदोलन, 'महाराष्ट्र भवन' झालेच पाहिजे,चा केला जयघोष

 • 03:56 PM

  मुंबई - सायन-माटुंगा दरम्यान तेजश्री वैद्य (23 रा. विक्रोळी) ही विद्यार्थिनी चक्कर आल्यामुळे धावत्या ट्रेनमधून पडली

 • 03:45 PM

  परभणी- मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी. स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली घोषणाबाजी. कर्जमाफी, गारपीठ नुकसानीच्या भरपाईची मागणी. कार्यकर्ते ताब्यात.

 • 03:41 PM

  परभणी - मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या घोषणा; कर्जमाफी, गारपिट ची नुकसान भरपाई देण्याची केली मागणी

 • 03:06 PM

  डोंबिवली पश्चिम भागात हॉटेलला मोठी आग 'डोंबिवली दरबार' नावाच्या हॉटेलला लागली आग.आगीत संपूर्ण हॉटेल जळून खाक.आगीचं नेमकं कारण अस्पष्ट.

 • 02:59 PM

  नांदेड : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोहा येथील तीन राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचे भूमिपूजन केले.

 • 02:14 PM

  ठाणे- मुंब्रा बायपासचं काम 24 एप्रिलपासून सुरू होणार

 • 02:03 PM

  सोलापूर - वाळू वाहतूक करणारी शैली वाहने निलंबित आरटीओची कारवाई 65 लाखाचा दंड वसूल.

 • 02:02 PM

  कोल्हापूर; तावडे हॉटेल परिसरातील अनाधिकृत बांधकामे न पाडल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने महापालिकेवर निदर्शने. तावडे हाॅटेल परिसरात महापालिकेने कारवाई करण्यास राज्य शासनाची स्थगिती.

 • 01:42 PM

  बीड : कठुआ आणि उन्नाव येथील घटनांच्या निषेधार्त तलवाडा येथे मूक मोर्चा काढून बंद पाळण्यात आला.

 • 01:37 PM

  पुणे- मिलिंद एकबोटेंना जामीन मंजूर. 25 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन.

 • 01:30 PM

  बिहार- लग्नातील जेवणामुळे 50 जणांना विषबाधा. अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज.

 • 12:49 PM

  रत्नागिरी- नाणार प्रकल्पाविरोधात आंदोलन केल्यानं शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना अटक

 • 12:41 PM

  'दहा वर्षांत तुझी जागा घेईन'; कोहलीला भर स्टेडियममध्येच खुलं आव्हान....क्लिक करा आणि वाचा सविस्तर

All post in लाइव न्यूज़