लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रीती झिंटा

प्रीती झिंटा

Preity zinta, Latest Marathi News

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.
Read More
प्रिती झिंटाचं दमदार कमबॅक! कुणाल खेमूच्या Vibe चित्रपटात झळकणार, रिलीज डेटही जाहीर - Marathi News | Preity Zinta's strong comeback will be seen in Kunal Khemu's film Vibe movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिती झिंटाचं दमदार कमबॅक! कुणाल खेमूच्या Vibe चित्रपटात झळकणार, रिलीज डेटही जाहीर

ड्रोंगो फिल्म्सच्या बॅनरखाली कुणाल खेमू आणि चिराग निहलानी निर्मित VIBE या चित्रपटामध्ये कुणाल खेमू, प्रिती झिंटा, स्पर्श श्रीवास्तव आणि वंशिका धीर प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. ...

प्रीती झिंटा-श्रेयस अय्यर यांच्यात गंभीर चर्चा; पाँटिंगही हताश! PBKS च्या ताफ्यात नेमकं काय घडलं? - Marathi News | IPL 2026 PBKS vs RCB Preity Zinta is having a serious chat with skipper Shreyas Iyer after the team’s sixth consecutive loss Ricky Ponting appeared disappointed Watch Viral Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रीती झिंटा-श्रेयस अय्यर यांच्यात गंभीर चर्चा; पाँटिंगही हताश! PBKS च्या ताफ्यात नेमकं काय घडलं?

सलग सहाव्या पराभवानंतर पंजाबच्या ताफ्यात शांतता ...

"तेरा गम मेरा गम एक जैसा सनम..." शाहरुख खान-प्रीती झिंटाच्या संघावर आली हे गाणं गुणगुणण्याची वेळ - Marathi News | Shah Rukh Khan KKR And Preity Zinta PBKS Team Face Playoff Trouble After Dropped Catches Fielding Horror Shows in IPL 2026 Playoff Race | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तेरा गम मेरा गम एक जैसा सनम..." शाहरुख खान-प्रीती झिंटाच्या संघावर आली हे गाणं गुणगुणण्याची वेळ

'कॅचेस विन मॅचेस' ही गोष्ट विसरले अन् ... ...

Preity Zinta: पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत! - Marathi News | Preity Zinta: Punjab's defeat is a four-fold, owner Preity Zinta is furious, post written at midnight is in the news! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत!

IPL 2026: पंजाब किंग्जच्या सलग चार पराभवानंतर प्रिती झिंटाने सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.  ...

IPL 2026 : प्रिती झिंटाच्या डोक्यावर खास रंगबिरंगी हिमाचली टोपी, धर्मशालातला प्रितीचा सुंदर पहाडी लूक व्हायरल - Marathi News | IPL 2026: Preity Zinta wears a special colorful Himachali cap , her look goes viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :IPL 2026 : प्रिती झिंटाच्या डोक्यावर खास रंगबिरंगी हिमाचली टोपी, धर्मशालातला प्रितीचा सुंदर पहाडी लूक व्हायरल

IPL 2026: Preity Zinta wears a special colorful Himachali cap , her look goes viral : प्रिती झिंटाने घातलेली हिमाचली टोपी नक्की काय आहे? ...

श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | IPL 2026 PBKS vs DC Preity Zinta's Reaction Viral As Shreyas Iyer Completes Fifty With A Six Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल

श्रेयस अय्यरच्या कडक अर्धशतकानंतर 'पिक्चर'मध्ये आली प्रीती; व्हिडिओ व्हायरल ...

Video: सुवर्ण मंदिरात दर्शन घेतलं, सेवा केली; 'डिंपल गर्ल'चा साधेपणा, प्रीती झिंटाचं होतंय कौतुक - Marathi News | Preity Zinta Visits Golden Temple Amritsar Serves Langar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: सुवर्ण मंदिरात दर्शन घेतलं, सेवा केली; 'डिंपल गर्ल'चा साधेपणा, प्रीती झिंटाचं होतंय कौतुक

प्रीती पिवळ्या रंगाच्या पारंपरिक सलवार सूटमध्ये सुवर्ण मंदिरात पोहचली होती. ...

"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा - Marathi News | preity-zinta-praises-shreyas-iyer-reveals-my-kids-fan- shreyas-bhaiya-ipl-2026-punjab-kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा

Preity Zinta Shreyas Iyer IPL 2026: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्जची दमदार प्रगती ...