पतीच्या निधनानंतर मोलमजुरी करून दोन मुलांना घडविणाऱ्या मातेच्या एकाकी संघर्षाची वाहतूक पोलिसांनी दखल घेत तिला मदतीचा हात दिला. सकाळी धुणी-भांडी करून दुपारनंतर नारळ पाणी विकण्याचा व्यवसाय ती करत होती. ...
जीव तोड मेहनत करून सालगड्याने मुलाला शिकविले. मुलानेही अपार कष्ट करत नीट परीक्षा उत्तीर्ण केली. एमबीबीएसला नंबरही लागला. पण प्रवेश फी भरण्याची सोयच नसल्याने त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे राहणार होते. ...
आॅनलाईन बदली प्रक्रियेत जवळपास ११५ शिक्षकांनी खोटी अथवा बोगस कागदपत्रे सादर करून बदलीचा लाभ घेतल्याचा आरोप होत आहे. यावरूनच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शनिवारी या शिक्षकांना सुनावणीसाठी पाचारण केले होते. ...
पोलीस मोटर परिवहन (एमटी) विभागात घेण्यात येत असलेल्या उपनिरीक्षक पदाच्या भरतीतून शिपाई-जमादारांना बाद करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये रोष पाहायला मिळतो आहे. ...
शिक्षा झालेल्या कैद्यांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी गृह विभागाकडून खुल्या कारागृहांची संकल्पना राबविली जात आहे. सध्या अशी १३ कारागृहे कार्यरत आहेत. आता नव्याने सहा खुल्या कारागृहांना मान्यता देण्यात आली आहे. ...
वैद्यकीय क्षेत्रात व्यावसायिक स्पर्धा वाढली असून ग्रामीण भागातील रुग्ण मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये भक्ष्य बनविले जात आहे. अधिकाधिक रुग्ण मिळावे म्हणून या मल्टीस्पेशालिटींनी आता रुग्णांची पळवापळवी सुरु केली आहे. ...
येथील नगरपालिकेच्या शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत कचºयाच्या निविदेवरून झालेल्या खडाजंगीनंतर भाजपाच्या उपाध्यक्षांसह पाच नगरसेवकांनी सभात्याग केला. ...
गेल्या १५ वर्षांपासून दुष्काळग्रस्त असलेल्या ससाणी गावाने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. येथील आबालवृद्धांनी अखंड श्रमदान केले. नातेवाईकांचे लग्न, वैयक्तिक कामे बाजूला ठेवून आता पाणी डोळ्यात नाही गावात पाहू या,.... ...