लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
मातोश्री वीणादेवी दर्डा स्मृतिदिनी विविध कार्यक्रम - Marathi News | Matoshree Veena Devi Darda Memorial Day | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मातोश्री वीणादेवी दर्डा स्मृतिदिनी विविध कार्यक्रम

मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवार, १९ जुलै रोजी आदरांजली सभा, शैक्षणिक साहित्य वितरण आणि भजन व भावगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

विमा तफावतीने शिवसेना आक्रमक - Marathi News | Shivsena aggressor on insignificance of insurance | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विमा तफावतीने शिवसेना आक्रमक

विमा कंपनीने पीकविम्याची मदत जाहीर करताना प्रत्येक सर्कलला वेगळे निकष लावले. यामुळे समान नुकसानग्रस्त शेतकºयांना समान मदत मिळाली नाही. हा दुजाभाव दूर करावा या मागणीसाठी सोमवारी शिवसेना रस्त्यावर उतरली. खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी ...

मुख्यमंत्र्यांचे दत्तक गावकरी जिल्हा कचेरीवर - Marathi News | District Collectorate, adopted by Chief Minister, | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुख्यमंत्र्यांचे दत्तक गावकरी जिल्हा कचेरीवर

मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या सावळेश्वर (ता. उमरखेड) गावातील अनेक प्रश्न अजूनही सुटले नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांच्या कामकाजावर संताप नोंदवित सोमवारी यवतमाळात धडक दिली. जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देत सावळेश्वरचे प्रश्न तत्काळ सो ...

भूसंपादन मोबदल्याची शेतकऱ्यांना हुलकावणी - Marathi News | Flurry of land acquisition money | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भूसंपादन मोबदल्याची शेतकऱ्यांना हुलकावणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित जमिनीसाठी दिलेला मोबदला शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून परस्पर वळविल्याचा प्रकार पुढे आला आहे. आर्णी मार्गावर असलेल्या मांगुळ येथील शेतकऱ्यांच्या खात्यातून लाखो रुपये वळते ...

पतसंस्थांचे प्रश्न मंत्र्यांच्या दरबारात - Marathi News | Questions of credit institutions in the Council of Ministers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पतसंस्थांचे प्रश्न मंत्र्यांच्या दरबारात

महाराष्ट्रातील पतसंस्थांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. अर्थमंत्री पीयूष गोयल, ना. नितीन गडकरी यांची नागपूर येथे पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यां ...

गोरक्षण संस्थेला एक कोटीचे अनुदान - Marathi News | Grant of one crore to the charity | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गोरक्षण संस्थेला एक कोटीचे अनुदान

गोसेवेच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत येथील तलाव फैलातील गोरक्षण संस्थेला एक कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे. गोवर्धन, गोवंश, गोसंवर्धन योजनेतून हा निधी या संस्थेला प्राप्त होणार आहे. ...

३३ मीटर रुंदीकरणाला वनखात्याची परवानगी नाही - Marathi News | 33 meters width is not allowed for forestry | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :३३ मीटर रुंदीकरणाला वनखात्याची परवानगी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या ३३ मीटर रूंदीकरणाला वनखात्याची परवानगीच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत नागपुरात वनभवनापर्यंत तक्रारी गेल्यानंतर येथील वनअधिकाऱ्यांनी भरपावसात महामार्गाची प ...

यवतमाळात टोळी युद्धाचा भडका - Marathi News | Movement of gang war in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात टोळी युद्धाचा भडका

शहरातील जामनकर नगर, आठवडीबाजार परिसरात शनिवारी टोळी युद्धाचा भडका उडाला. यात दोन जण गंभीर जखमी झाले असून अवधूतवाडी पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या. ...

‘झेडपी’ची सत्ता दोलायमान - Marathi News | ZP's power is dazzling | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘झेडपी’ची सत्ता दोलायमान

विधानपरिषद निवडणुकीमुळे जिल्हा परिषदेतील सत्ता दोलायमान झाली आहे. सध्या सत्ताधाऱ्यांकडे काठावरील बहुमत असल्याचे स्पष्ट होत आहे. ...