परस्पर विरूद्ध दिशेने निघालेल्या कारची टक्कर होऊन १२ जण जखमी झाले. ही घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास येथून जवळच असलेल्या चापर्डा गावाजवळ घडली. ...
दुधाला प्रतिलिटर ५ रुपये भाववाढ मिळावी यासाठी राज्यात जनआंदोलन सुरू आहे. हे आंदोलन पुसदमध्येही पेटले असून शेतकऱ्यांनी भरचौकात म्हशींना दुधाने आंघोळ घालून सरकारचा निषेध नोंदविला. ...
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पुसद विभागात येणाऱ्या पुसद, उमरखेड, महागाव तालुक्यातील शाखेत शेतकऱ्याचे पीक विम्याचे १६ कोटी तीन लाख तीन हजार रूपये जमा झाले. ...
संपूर्ण उन्हाळाभर चर्चेत राहिलेल्या बेंबळा प्रकल्पाच्या चाचणीचे काम गेली १५ दिवसांपासून थांबले आहे. टाकळी गावाजवळ फुटलेली पाईप लाईन दुरुस्त करण्याची तसदीही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घेतली नाही. त्यामुळे सध्या तरी टाकळीच्या सम्पमध्ये पाणी पोहोचण्या ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जागतिक कंपनी वॉलमार्ट आणि भारतीय ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट यांच्यात करार झाल्याने भारतातील चिल्लर व्यवसाय संपुष्टात येण्याची भीती व्यापाऱ्यांनी खासदार भावना गवळी यांच्याकडे व्यक्त केली आहे. व्यापाऱ्यांचा प्रश्न सरकार दरबा ...
खंडाळा वनपरिक्षेत्रातील जनुना परिसरात वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर सागवान तस्करांनी प्राणघातक हल्ला केला. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी वन विभाग व पोलिसांनी संयुक्तपणे सर्च आॅपरेशन मोहीम राबविली. ...
लोहारा ते धामणगाव रोड बायपासचे चौपदरीकरण होत असल्याने या मार्गावरील अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा द्या, या मागणीचे निवेदन खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) सेवा देणाऱ्या खासगी कामगारांनी विनातिकीट प्रवासाचा सपाटा लावला आहे. महामंडळाच्या नियमांची या कामगारांनी ‘वाट’ लावली आहे. ...
ठरल्याप्रमाणे कर्ज थकीत झाल्यानंतर वन टाईम सेटलमेंटच्या आडोश्याने कर्जदाराला व्याज माफी दिली जाते. यवतमाळातील बँकांनी ओटीएसच्या नावाखाली भूमाफियांनासुद्धा कोट्यवधी रुपयांची व्याजमाफी दिली आहे. ही व्याजमाफी एसआयटीच्या रडारवर आहे. ...