दर्डा उद्यानाच्या परिसरातील रम्य ‘मधुबन’ साक्षी ठेवून कलावंतांनी ‘जीवनाचे मधुबन’ सुरांतून सजविले. ‘सुरज ना बन पाये तो बन के दीपक जलता चल...फुल मिले या अंगारे सच की राहो मे चलता चल’ या ओळींतून मातोश्री वीणादेवी यांच्या समाजाभिमुख स्वभाववैशिष्ट्यावर प् ...
पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे हेलपाटे सुरूच आहेत. त्यातच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विम्याचा आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी २४ जुलै ही अंतिम मुदत असताना संकेतस्थळच धिम्या गतीने चालत आहे. शुक्रवारी तर या संकेतस्थळाचे दिल्ली येथील सर्व्हरच बंद पडल्याने यवतमाळसह रा ...
शिबला ते झरी या मार्गावरील घाटातील दरड कोसळू लागल्याने या मार्गावरून चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. शिबला ते झरी हा मार्ग जंगलातील दरड फोडून तयार करण्यात आला आहे. ...
शेतात फुललेल्या कपाशीच्या बोंडात शिरून संपूर्ण पीक उद्ध्वस्त करणाऱ्या बोंडअळीचा कपाशीवर यंदाही हल्ला होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मागीलवर्षीचा कापूस जिनिंगमध्ये अद्याप पडून असल्याने या ठिकाणी बोंडअळीचे कोष तयार होत आहेत. ...
शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सेतू केंद्रात पीक विम्याचे अर्ज भरण्याचा निर्णय झाला. मात्र हे सुविधा केंद्र शेतकऱ्यांच्या लुटीचे केंद्र बनले आहे. अर्ज मोफत भरण्याचे आदेश सरकारने दिले असताना तलाठी, मंडळ अधिकारी आणि सेतू केंद्र चालक शेतकऱ्यांकडून पैशांची लूट ...
आईच्या आठवणींचा जागर करीत, शिक्षणाची महती सांगत गुरुवारी मातोश्री दर्डा सभागृहात शेकडो विद्यार्थ्यांना संस्कारांची शिदोरी वाटण्यात आली. नगरपरिषद शाळांतील तब्बल १२०० विद्यार्थ्यांच्या हाती शैक्षणिक साहित्य देण्यात आले अन् त्यांच्या पाठीवर लोकप्रतिनिधी ...
ट्रक चोरांची आंतरजिल्हा टोळी स्थानिक पोलिसांच्या निशाण्यावर आहे. पोलिसांचे हात या टोळीच्या अगदी जवळ पोहोचले असून या माध्यमातून १८ ते २० ट्रक जप्त करण्याची तयारी पोलिसांच्या स्तरावर सुरू आहे. ...
मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवार, १९ जुलै रोजी आदरांजली सभा, शैक्षणिक साहित्य वितरण आणि भजन व भावगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...