पोळ्याचा सण सर्वत्र साजरा केला जात असताना यवतमाळमध्ये रविवारी सकाळी 11 वाजता एका शेतकऱ्याने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...
तालुक्यातील लाठी येथील माया धोबे या महिलेच्या मनात अविचारांचे काहूर माजले. तिने मागचापुढचा विचार न करता पती मोतीरामचा गळा आवळून खून केला. मात्र या घटनेनी माया व मोतीरामची मुलगा-मुलगी पोरकी झाली. ...
मोदी सरकार, देवेंद्र सरकारच्या निर्णयांनी शेतकऱ्यांना बसलेले फटके, या झडत्यांच्या केंद्रस्थानी आहेत. त्यासोबतच पेट्रोलचे वाढते भाव, बोंडअळीची लांबलेली मदत, शेतकऱ्यांच्या न थांबलेल्या आत्महत्या हे विषय टीकाकारांनी झडत्यांतून मांडले आहेत. ...
विदर्भात स्क्रब टायफस आजाराचा विळखा वाढत असताना जिल्ह्यातही त्याची लागण होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १४ रुग्ण पॉझिटीव्ह आढळले असून त्यात लगतच्या वाशीममधील दोन रुग्णांचा समावेश आहे. ...
भरधाव ट्रॅव्हल्सने आॅटोरिक्षाला दिलेल्या धडकेत आॅटोचालकासह १४ विद्यार्थी जखमी झाले. ही घटना यवतमाळ-दारव्हा मार्गावर लाडखेड बसस्थानकाजवळ शनिवारी सकाळी घडली. ...
हॉलंड देशामध्ये मिस्टर ग्रीट विल्डर या खासदाराने इस्लाम धर्माचे संस्थापक पैगंबर मोहम्मद यांचे कार्टून फोटो टाकल्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी येथील मुस्लिम समाजबांधवांतर्फे शहरातून मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मागण्यांचे निवेदन ...
देशात काही जणांकडून राज्यघटना बदलण्याची वक्तव्ये केली जात आहे. मात्र देशभरातून याला विरोध झाल्यानंतर आता चर्चा थांबली. तथापि दलितांमधील भय अद्याप संपलेले नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयदेवराव गायकवा ...