Next

यवतमाळमध्ये अंगणवाडी सेविकांचं जेलभरो आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 03:05 PM2018-09-08T15:05:15+5:302018-09-08T15:06:25+5:30

यवतमाळ : मानधन नको, वेतन हवे, अशी मागणी करीत जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी शनिवारी जेलभरो आंदोलन केले. यवतमाळातील बसस्थानक चौकात ...

यवतमाळ : मानधन नको, वेतन हवे, अशी मागणी करीत जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी शनिवारी जेलभरो आंदोलन केले. यवतमाळातील बसस्थानक चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी अंगणवाडीतार्इंनी प्रचंड आक्रोश करत शासनविरोधी घोषणा दिल्या.