Next

सैराट झालेल्या हत्तीमुळे नागपूर-हैदराबाद महामार्गावर पळापळ; महिलेचा मृत्यू, एक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 02:49 PM2018-10-03T14:49:39+5:302018-10-03T14:51:23+5:30

यवतमाळ : नागपूर-हैदराबाद महामार्गावर वडनेरा-पोहना-पिंपरी या परिसरात बुधवारी सकाळी सैराट झालेल्या एका हत्तीने धुमाकूळ घातला. हत्तीच्या या धुमाकुळीत हिंगणघाट ...

यवतमाळ : नागपूर-हैदराबाद महामार्गावर वडनेरा-पोहना-पिंपरी या परिसरात बुधवारी सकाळी सैराट झालेल्या एका हत्तीने धुमाकूळ घातला. हत्तीच्या या धुमाकुळीत हिंगणघाट येथील रहिवासी असलेली एक व्यक्ती जखमी झाली तर एक महिलेचा मृत्यू झाला आहे.