लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
पालिकेचा नेर शहरातील अतिक्रमणावर हातोडा - Marathi News | Hammer on the encroachers in the city of Ner | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पालिकेचा नेर शहरातील अतिक्रमणावर हातोडा

शहरातील नेताजी चौकात चारही बाजूने अतिक्रमणाचा विळखा होता. याबाबत व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात नगरपरिषदेची बाजू मान्य ठरवित शहराच्या सुशोभिकरणासाठी या चौकातील अतिक्रम काढण्यात आले. शुक्रवारी सकाळी या परिसरात बुलडोजर फिरविण्यात ...

बलात्काराची सीआयडी चौकशी करा - Marathi News | Please investigate the CID of rape | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बलात्काराची सीआयडी चौकशी करा

कुटुंबासह उदरनिवार्हासाठी बाहेरगावी गेलेल्या आदिवासी कुटुंबातील १४ वर्षीय चिमुरडीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी बिरसा मुंडा ब्रिगेडने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. ...

केरळ आपत्तीग्रस्तांना दीड लाखांची मदत - Marathi News | 1.5 Lakh aid to Kerala victims | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :केरळ आपत्तीग्रस्तांना दीड लाखांची मदत

नैसर्गिक आपत्तीने उध्वस्त झालेल्या केरळवासीयांना दारव्हा तालुक्याने खारीचा वाटा म्हणून दीड लाख रूपयांची आर्थिक मदत पाठविली आहे. केरळमध्ये गेल्या महिन्यात मुळसधार पावसाने आलेल्या नैसर्गिक आपत्तीत तेथील जनजीवन संपूर्णत: विस्कळीत झाले. ...

जिल्हा परिषदेला कोर्टात खेचणार - Marathi News | Will take Zilla Parishad to court | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा परिषदेला कोर्टात खेचणार

जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांनी आता एक जादा वेतनवाढ मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेला कोर्टात खेचण्याची तयारी चालविली आहे. त्यासाठी ३०० शिक्षकांनी एकत्र येऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अल्टीमेटमही दिला आहे. ...

तीन अपघातात चार ठार - Marathi News | Four killed in three accidents | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तीन अपघातात चार ठार

उमरखेड, महागाव तालुक्यातील अंबोडा आणि आर्णी तालुक्यातील दत्तरामपूर येथे झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात चार जण ठार झाले, तर तीन जण जखमी झाले. या तिन्ही घटना गुरुवारी घडल्या. ...

ठार मारण्याच्या आदेशाने वाघग्रस्तांची अखेर सुटका - Marathi News | Tigers finally get rid of orders | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ठार मारण्याच्या आदेशाने वाघग्रस्तांची अखेर सुटका

डझनावर शेतकरी-शेतमजुरांची शिकार करणाऱ्या पट्टेदार वाघाला बेशुद्ध करा व शक्य नसेल तर जीवे ठार मारा, असे आदेश नुकतेच नागपूर वन मुख्यालयातून जारी करण्यात आले होते. त्यावर आता उच्च न्यायालयानेही मोहर उमटविल्याने पांढरकवडा, राळेगाव, कळंब तालुक्यातील हजारो ...

बोंडअळीच्या पैशासाठी तहसीलवर गर्दी - Marathi News | Tremendous rush for coastal money | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बोंडअळीच्या पैशासाठी तहसीलवर गर्दी

पोळ्याचा सण तोंडावर आला असतानाही बोंडअळीचे पैसे शेतकऱ्यांच्या हातात न पडल्याने शेतकरी तहसील कार्यालयात चकरा मारत आहे, तर प्रशासन बोंडअळीच्या याद्या दुरूस्तीपायी हैराण झाले आहेत. ...

कोट्यवधींच्या शासकीय वास्तू राळेगावात धूळ खात - Marathi News | Cultivation Government Vastus eat dust in Ralegaon | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोट्यवधींच्या शासकीय वास्तू राळेगावात धूळ खात

शहरात व तालुक्यात कोट्यवधी रुपये खर्चून शासनाने महत्वपूर्ण वास्तू उभारल्या. मात्र अद्याप त्या धूळ खात पडून आहे. ...

चिकणी पशुचिकित्सालयात कंत्राटदाराचे अतिक्रमण - Marathi News | Encroachment of contractor in a smooth veterinarian | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चिकणी पशुचिकित्सालयात कंत्राटदाराचे अतिक्रमण

तालुक्याच्या चिकणी(डोमगा) येथील पशुचिकित्सालयात कंत्राटदाराने अतिक्रमण केले आहे. मागील आठ वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकाराविषयी कुणीही कारवाई केली नाही. ...