पदभरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले महापरीक्षा पोर्टल विद्यार्थ्यांसाठी नुकसानकारक ठरत आहे. सदर पोर्टल रद्द करावे, ही मागणी घेऊन विद्यार्थ्यांनी नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुटलावार यांना निवेदन सादर केले. ...
गेल्या चार वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आता १० आॅक्टोबर हा घटस्थापनेचा मुहूर्त निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. या विस्तारात जिल्ह्यातून कुणाला बढती मिळते व कुणाची वर्णी लागू शकते, याचे अंदाज राजकीय गोटात बांधल ...
यवतमाळ : नागपूर-हैदराबाद महामार्गावर वडनेरा-पोहना-पिंपरी या परिसरात बुधवारी सकाळी सैराट झालेल्या एका हत्तीने धुमाकूळ घातला. हत्तीच्या या धुमाकुळीत हिंगणघाट ... ...
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जातीसंदर्भात दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मंगळवारी आदिवासी गोवारी जमात संघटन समन्वय समितीच्यावतीने धडक दिली. यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्यपाल विद्यासागर राव यांना निवेदन पाठविण्यात आले. ...
स्थानिक वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयात २८८ खाटांचे स्वतंत्र स्त्री रुग्णालय साकारले जात आहे. या इमारतीच्या बांधकामालाही सुरुवात झाली आहे. मात्र आता बांधकाम विभागाने ग्रीन बिल्डींग संकल्पनेतून ही इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ...
सेवा आणि शिस्तीचे खाते असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा संपूर्ण संसार मोडक्या वसाहतींमध्येच होतो. स्वत:च्या हक्काचे घर व्हावे यासाठी पोलिसांनी डीजी होम लोन दिले जाते. ...
मूग, उडीद, सोयाबीन या शेतमाल खरेदीसाठी हमी केंद्र उघडायचे आहे. परंतु जिल्हाभरातून यासाठी एकही प्रस्ताव अद्याप दाखल झाला नसून खरेदी-विक्री संघांनी अघोषित बहिष्कार घातल्याचे चित्र पहायला मिळत आहे. प्रस्तावच न आल्याने ही खरेदी होणार कशी याचा पेच निर्माण ...