बहुचर्चित कोट्यवधी रुपयांच्या भूखंड घोटाळ्यात दरदिवशी नवनवीन प्रकरणे पुढे येत आहेत. दोन सेवानिवृत्त शिक्षकांचीसुद्धा संदीप टॉकीज परिसरातील दुकान गाळे प्रकरणात लाखो रुपयांनी फसवणूक झाली आहे. या शिक्षकांनी बुधवारी ‘लोकमत’ कार्यालयात येऊन आपबिती कथन केल ...
राज्यातील पायाभूत विद्युत सुविधांच्या उभारणीसाठी महापारेषण कंपनीने साडेचार हजार कोटींचे ईपीसी कंत्राट दिले होते. परंतु या कंत्राटात पारेषण कंपनीला नेमके किती कोटींचे नुकसान झाले, ही बाब अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. ...
मुंबई विद्यापीठाअंतर्गत बीए मराठी विषयासाठी ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या कविता संग्रहात आदिवासी मुलीवर अश्लील व्यंग करणाऱ्या कवी दिनकर मनवर मालवन व प्रकाशकावर अॅक्ट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे राष्ट्रीय ...
मयताच्या नावावर तोतया भूखंड मालक उभा करून व बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केली गेल्याची तक्रार एका महिला डॉक्टरने दोन वर्षांपूर्वीच लोहारा पोलिसांकडे केली होती. ...
आर्णीत अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा निषेध करीत यवतमाळात सकल जैन समाज व विविध संघटनांतर्फे मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर तिरंगा चौकात झालेल्या सभेत आंदोलकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. ...
आर्णीमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे मंगळवारी यवतमाळात पडसाद उमटले. सकल जैन समाज, माहेश्वरी समाज, अग्रवाल समाज, राजस्थानी ब्राम्हण समाज, अखिल भारतीय विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा काढण्यात आला. ...
जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई, नायक पोलीस शिपाई व पोलीस जमादार अशा २३२ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश सोमवारी सायंकाळी जारी करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी आपल्या सहकाºयांना ही दिवाळीची भेट दिल्याचे मानले जाते. ...
लोकमत वृत्तपत्र समूह, साधू वासवानी मिशन पुणे, लायन्स क्लब कॉटन सिटी यवतमाळ व यवतमाळ केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम हात-पाय (जयपूर फूट) मूल्यांकन व वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...