लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
ज्ञानभाषेच्या जागरासाठी संमेलनाची वारी ! - Marathi News | Convention for the Study of Knowledge! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ज्ञानभाषेच्या जागरासाठी संमेलनाची वारी !

मराठी शाळा आणि मराठी भाषा याचा व्यावहारिक पद्धतीने वापर व्हावा या विचाराने ज्ञानभाषा प्रतिष्ठान गेली अनेक वर्ष काम करत आहे. ...

हुशारीने खेळी खेळणाऱ्या राजकीय शक्तींना सलामच ठोकणार का? - Marathi News | Marathi Sahitya Samelan, Joshi bleamed on organizers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हुशारीने खेळी खेळणाऱ्या राजकीय शक्तींना सलामच ठोकणार का?

संमेलन अर्थकारणामुळे वादात सापडले आणि स्वागताध्यक्षांच्या दबावाखाली आयोजकांनी सहगल यांचे निमंत्रण मागे घेतले असा घणाघाती आरोप महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी केला आहे. ...

९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप - Marathi News | The concluding of the 92nd All India Marathi Sahitya Sammelan | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

साहित्य संमेलनांतून लोकशिक्षण, लोकप्रबोधन आणि लोकसंस्कार होतात. तेच या संमेलनातही झाले, असे प्रतिपादन केंद्रीय सडक परिवहन व नदी विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...

राजकारण्यांनी इतर क्षेत्रात हस्तक्षेप करू नये, साहित्य संमेलनातून नितीन गडकरींचा सल्ला  - Marathi News | Politicians should not interfere in other areas - Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकारण्यांनी इतर क्षेत्रात हस्तक्षेप करू नये, साहित्य संमेलनातून नितीन गडकरींचा सल्ला 

राजकारण्यांनी इतरांच्या कामात हस्तक्षेप करता कामा नये, असा सल्ला केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांनी दिला आहे. ...

दिग्रसमध्ये शिवसेना-काँग्रेसचे वर्चस्व - Marathi News | Shivsena-Congress dominance in Digras | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिग्रसमध्ये शिवसेना-काँग्रेसचे वर्चस्व

येथील नगरपरिषदेच्या विषय समिती सभापती निवडणुकीत शिवसेना व काँग्रेसच्या विभाजीत गटाने वर्चस्व प्राप्त केले. ...

पालिका समिती सभापतींची निवड - Marathi News | Election of municipal committee chairmen | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पालिका समिती सभापतींची निवड

जिल्ह्यातील पाच नगरपरिषदेच्या विषय समिती सभापतिपदाची निवड प्रक्रिया शनिवारी पार पडली. पुसदमध्ये जुन्याच चेहऱ्यांना संधी मिळाली. उमरखेडमध्ये नवीन चेहरे देण्यात आली. दिग्रसमध्ये सत्तेसाठी शिवसेना-काँग्रेस एकत्र आली. ...

शिवसेना पक्षप्रमुखांचा वैशाली येडे यांच्याशी संवाद - Marathi News | Dialogue with Shiv Sena's Vaishali Yeday | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिवसेना पक्षप्रमुखांचा वैशाली येडे यांच्याशी संवाद

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून शेतकरी विधवांचे प्रश्न, विदारक स्थिती साहित्याच्या व्यासपीठावरून निर्भीडपणे मांडल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वैशाली येडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले. ...

माध्यमांनी बांधिलकी आणि जबाबदारी ओळखावी - Marathi News | Identify the commitment and responsibility by the media | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :माध्यमांनी बांधिलकी आणि जबाबदारी ओळखावी

स्वायत्तता उपभोगायची असेल तर माध्यमांनी आपली बांधीलकी आणि जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे, असे रोखठोक मत नितीन केळकर यांनी शनिवारी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘टॉक शो’ या कार्यक्रमात मांडले. ...

नयनतारा तू जर आली असती... - Marathi News | Nayantara you would have come ... | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नयनतारा तू जर आली असती...

संमेलनाच्या मुख्य व्यासपीठावर होणाऱ्या या कविसंमेलनावरही बहिष्काराचे सावट होते. अनेक निमंत्रित कविंनी सोशल मीडियावरुन बहिष्कार जाहीर केला होता. पण निम्म्यापेक्षा अधिक कवी व्यासपीठावर असल्याने अपेक्षेप्रमाणे कविसंमेलन रंगत गेले. ...