लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेशन व केरोसीन परवानाधारकांचे धरणे - Marathi News | Ration and kerosene holders | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रेशन व केरोसीन परवानाधारकांचे धरणे

विविध मागण्यांना घेऊन रास्त भाव दुकानदार आणि केरोसीन परवानाधारकांनी सोमवारी येथील तिरंगा चौकात धरणे दिले. रास्त भाव दुकानदार, केरोसीन विक्रेता संघटनेंतर्गत महासंघाचे उपाध्यक्ष सुभाष कोसलगे आणि जिल्हाध्यक्ष भगवंत राऊत यांच्या नेतृत्त्वात धरणे देण्यात ...

दुधाळ जनावरे वाटपात मिळणार देशी गाई - Marathi News | Native cattle will be distributed among the cattle | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दुधाळ जनावरे वाटपात मिळणार देशी गाई

देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी दुधाळ गाई-म्हशीच्या वाटपात देशी गाईच्या खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान ५० ते ७५ टक्केच्या घरात असणार आहे. ...

वाघाडी नदीला ‘अच्छे दिन’ - Marathi News | Waghadi river 'good day' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाघाडी नदीला ‘अच्छे दिन’

तालुक्यातून वाहणाऱ्या वाघाडी नदीवर दोन सिमेंट बंधारे बांधले जात असल्याने नदीला ‘अच्छे दिन’ येणार आहे. वाघाडी नदी जानेवारीतच कोरडी पडते. त्यामुळे अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसते. या नदीवर दहा गावांची पाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. ...

छत्रपती महोत्सवातून वैचारिक प्रबोधन - Marathi News | Ideological Enlightenment from the Chhatrapati Mahotsav | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :छत्रपती महोत्सवातून वैचारिक प्रबोधन

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १६ ते २३ फेब्रुवारीपर्यंत छत्रपती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ...

आईला घराबाहेर काढणाऱ्या मुलाला कोर्टाचा दणका - Marathi News | Court bell to the boy who is leaving the house | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आईला घराबाहेर काढणाऱ्या मुलाला कोर्टाचा दणका

वृद्ध विधवा आईला घराबाहेर हाकलून देणाऱ्या मुलाला आणि सुनेला येथील न्यायालयाने दणका दिला. या वृद्ध आईला घरात ठेवण्यासोबतच दरमहा दहा हजार रुपयांची खावटी द्यावी, असा आदेश देण्यात आला. ...

पोटची पोरं असूनही १३४० आईबाबा झाले बेवारस - Marathi News | Despite the child's stomach, 1340 parents became unemployed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोटची पोरं असूनही १३४० आईबाबा झाले बेवारस

काल ज्यांनी गाजवला, आज त्यांनाच काळाने गांजवले. नुसत्या काळाने नव्हे, पोटच्या बाळाने त्यांना वाळीत टाकले. तळहातावरच्या फोडासारखे जपलेल्या मुलांनी तरुण झाल्यावर वृद्ध आईबाबांना बेवारस सोडून दिले. ...

तळेगाव शिवारात रखवालदाराचा खून - Marathi News | The guard's blood in Talegaon Shivar | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तळेगाव शिवारात रखवालदाराचा खून

शहरातील पांढरकवडा मार्गावरील तळेगाव शिवारात गिलानी यांच्या शेतात एका ५० वर्षीय इसमाची धारदार शास्त्राने हत्या करण्यात आली. ...

वणीतील टोलनाक्याकडून नियमांची पायमल्ली - Marathi News | The toll cutters from the towels | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणीतील टोलनाक्याकडून नियमांची पायमल्ली

येथील टोल वसुली नाक्यावर नियमांची सर्रास पायमल्ली केली जात असून त्यामुळे शासनाच्या दिशाभूलीसोबतच वाहनधारकांचीदेखिल लुट केली जात आहे. एकाही कराराचे पालन या टोलनाक्याकडून होत नसल्याने हा नाका वादग्रस्त ठरला आहे. ...

घुई येथील पाझर तलाव कोरडा - Marathi News | Pusher pond dry up in Ghu | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घुई येथील पाझर तलाव कोरडा

नेर तालुक्याच्या घुई शिवारातील पाझर तलाव फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच कोरडा पडला आहे. जागोजागी लिकेज असल्याचा हा परिणाम आहे. मात्र आता शेतकऱ्यांना रबीच्या सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. शिवाय जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. ...